Bonafide Application In Marathi – बोनाफाईड प्रमाणपत्र मिळावे यासाठी अर्ज : तुम्ही शाळेत शिकत आहात तर पुरावा म्हणून तुम्ही बोनाफाइड प्रमाणपत्र मागू शकता या प्रमाणपत्र वरून प्रमाणित होते कि की तुम्ही या शाळेतील विद्यार्थी आहे किंवा नाही. हे प्रमाणपत्र चीन गरज सहसा एस टी ची पास तयार करण्यासाठी विद्यार्थी करतात.
Bonafide Application In Marathi – बोनाफाईड प्रमाणपत्र मिळावे यासाठी अर्ज नमुना
प्रति,
माननीय मुख्याध्यापक,
अ ब क शाळा / कॉलेज,
रोड, पिनकोड
विषय :- बोनाफाईड प्रमाणपत्र मिळण्याबाबत
मा. महोदय,
मी विनंती करतो की मी आपल्या शाळेच्या …….. कक्षातील विद्यार्थी आहे. मला एस टी मध्ये पास सवलत घेण्यासाठी बोनाफाईड ची गरज आहे, त्यासाठी मला प्रमाणपत्र आवश्यक आहे. कारण माझ्याकडे अद्याप प्रमाणपत्र नाही.म्हणून मला बोनाफाईड प्रमाणपत्र देण्याची कृपा करावी.
धन्यवाद !
आपला विश्वासू विद्यार्थी
( नाव)