sant dnyaneshwar quotes in marathi : मित्रांनो ,संत ज्ञानेश्वर हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी होते. संत ज्ञानेश्वरांचा जन्म इसवी सन १२७५ मध्ये भाद्रपदाच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठी आपेगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठल पंत आणि आईचे नाव रुक्मिणीबाई होते.
भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभव, चांगदेवपाष्टी व हरिपाठाचे अभंग ह्या संत ज्ञांनेश्वर यांच्या काव्यरचना आहेत.
आज च्या लेखात आपण संत ज्ञनेश्वर यांचे थोर प्रेरणादायी विचार पाहणार आहोत
संत ज्ञानेश्वर महाराज यांचे अनमोल सुविचार – sant dnyaneshwar quotes in marathi
माझ्या आसपास असलेल्या लोकांनी,
माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी
माझ्याशी कसे वागावे हे मी ठरवणे हे माझ्या हाती नसले,
तरी मी त्यांच्याशी प्रेमपुर्वक वर्तन करणे नक्कीच माझ्या हाती आहे.
संयम, मृदु भाषा, मंगल कामना हे माझ्या हाती आहे
आज जरी यश, सुख,
समृद्धी माझ्या पायाशी लोळण घेत असली,
तरी उद्या किंवा कधीही
नष्ट होऊ शकते याची सतत जाणीव ठेऊन,
मी अहंकाराला दूर ठेवले पाहिजे
हे विश्व मी निर्माण केलेले नाही.
किंवा हे विश्व कसे असले पाहिजे,
या माझ्या मताला देखिल काही किंमत नाही.
तेव्हा, हे असे का ? , ते तसे का ?, असे का नाही?
वैगेरे प्रश्न विचारत राहून वैताग्ण्या ऐवजी,
जे चूक आहे, अयोग्य आहे ते किमान
मी तरी करणार नाही हे मला ठरवता येईल,
हे हि नसे थोडके!
माझा जन्म कुठे व्हावा,
कोणत्या जाती धर्मात व्हावा,
आई वडील कसे असावेत,
हे माझ्या हाती नव्हते,
त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्या ऐवजी
मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा
सकारात्मक वापर करून
माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो.
मी स्त्री व्हावे कि पुरुष,
काळा कि गोरा,
माझ्या शरीराची ठेवण,
सर्व अवयव ठीकठाक असणे ,
हे देखील माझ्या हाती नव्हते
मात्र जे काही मिळालेय त्याची निगा राखणे,
योग्य ती काळजी घेणे, हे माझ्या हाती आहे
हे विश्व मी निर्माण केलेले नाही.
किंवा हे विश्व कसे असले पाहिजे,
या माझ्या मताला देखिल काही किंमत नाही.
तेव्हा, हे असे का ? , ते तसे का ?, असे का नाही?
वैगेरे प्रश्न विचारत राहून वैताग्ण्या ऐवजी,
जे चूक आहे, अयोग्य आहे ते किमान
मी तरी करणार नाही हे मला ठरवता येईल,
हे हि नसे थोडके
माझ्या आई वडिलांची संपत्तीक स्थिती,
सामाजिक स्थान, त्यांचा स्वभाव हे देखील माझ्या हाती नव्हते.
त्यामुळे ते कसेही असले तरी
त्यांचे माझ्यावर प्रेम आहे हे मी सदैव लक्षात ठेवावे
माझ्या आसपास असलेल्या लोकांनी,
माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी
माझ्याशी कसे वागावे हे मी ठरवणे हे माझ्या हाती नसले,
तरी मी त्यांच्याशी प्रेमपुर्वक वर्तन करणे नक्कीच माझ्या हाती आहे.
संयम, मृदु भाषा, मंगल कामना हे माझ्या हाती आहे
माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना,
परिस्थिती, यावर माझे अनेकदा नियंत्रण नसते.
मात्र त्यावेळी सकारात्मक विचार अन् योग्य वर्तन
नक्कीच माझ्या हाती आहे.
सारांश : –
मित्रांनो , संत ज्ञांनेश्वराचे हे विचार आपले जीवन धन्य करतील आपणास हे विचार आवडले असेल तर नक्की शेअर करा व नवीन काही विचार असतील तर कमेन्ट पण करा .