Save Water Slogans in Marathi – पाणी वाचवा घोषवाक्य मराठी | Pani Water Quotes
Save Water Slogans in Marathi
- “पाणी अडवा, पाणी जिरवा.
- थेंब थेंब वाचवू पाणी, आनंद येईल जीवनी.
- पाण्याचे महत्त्व पटवा, भविष्याची चिंता मिटवा
- पिण्याचे पाणी घ्या ओगराळ्याणे दूषित करू नका तुमच्या हाताने.
- नका वाया घालवू पाणी आणि इंधन, हेच आहे देशाचे खरे धन
- पाणी बचत म्हणजे,पाणी निर्मिती
- सांडपाण्याची योग्य विल्हेवाट, गावात येईल आरोग्याची पहाट.
- सुरक्षित साधन पाण्याचे, महत्त्व पटवा हातपंपाचे
- पाणी व्यवस्थापनाची धरुनी कास,शेतकऱ्यांनी साधला विकास
- पाणी देते जीवनदान, करू त्याला वाचविण्याचे श्रेष्ठ काम
- गरिब असो श्रीमंत पाणी वाचवा नाहीतर कराल खंत
- पाण्याची राखा शुद्धता आजारपणातून मिळेल मुक्तता
- “सांडपाणी वापरत चला, भाजीपाला पिकवत चला.
- प्रत्येक गावात एक नारा, पाण्याची काटकसर करा
- पाणी शुद्धिकरण नियमित करू,
- सर्वांचे जीवन आरोग्य संपन्न करू.
- “धरती, हवा, पाणी ठेवा साफ, नाहीतरी येणारी पिढी करणार नाही माफ.”
- स्वच्छ पाणी आणि सुंदर परिसर, आरोग्य राहील तुमचे निरंतर
- पिण्यासाठी हो स्वच्छ पाणी,
- एकच मंत्र ठेवा ध्यानी.
- “करा पाणी वाचवण्याची नीती, टळेल दुष्काळाची भीती.”
- पाण्याविना जीवन बेजार, जीवसृष्टीला त्याचाच आधार
- पाणी देते प्रत्येक जीवास जीवनदान ,करू या पाणी जतन करण्याचे सर्वश्रेष्ठ काम.
- पाणी म्हणजे जीवनाचे सार, याचा तुम्ही करा विचार
- पाणी वाचवल्याने होईल फायदा मिळेल सर्वांना जलसंपदा
- पाणी शुद्धीकरण नियमित करू, सर्वांचे जीवन आरोग्यसंपन्न करू
- शुद्ध पाण्याचे नवे तंत्र,सुखी जीवनाचा हाच खरा मंत्र
- पाणी चे सरक्षण; धरती चे रक्षण.
- पाणी नाही द्रव्य,आहे ते अमृततुल्य.
- पाण्याचे थोडेसे नियोजन, फुलवून देईल आपले जीवन.”
- नळांना तोटया लावा, वाया जाणारे पाणी थांबवा!
- पाणी आहे निसर्गाचे अनमोल रत्न, त्यास वाचवण्याचा करा प्रयत्न.
- पिण्याचे पाणी घ्या ओगराळ्याणे,
- दूषित करू नका तुमच्या हाताने.