1st birthday wishes for baby boy in marathi : पहिले बाळ म्हणजे आयुष्यातील परेश्वराची अनमोल भेट . आपल्या मित्र मैत्रीण नातेवाईक यांना देण्यासाठी पहिल्या बाळाच्या मराठी शुभेच्छा .
1st birthday wishes for baby boy in marathi : 1st birthday wishes in marathi for baby boy बाळाच्या पहिल्या वाढदिवसाच्या तुमच्या बाळचे आयुष्य सुखाचे, समृद्धीचे आणि आरोग्याचे असो हीच प्रार्थना! तुमच्या बाळकाच्या उज्वळ भविष्यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देत आहोत! हर्षदायी वाढदिवस!
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂 जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! देव तुमच्या बाळाला सुख, समृद्धी आणि शांतता देवो.
🎂 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂 जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! ईश्वर तुमच्या आयुष्यात सर्वांच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि शांतता देवो ही तुमची प्रार्थना आहे.
🎂 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂 आज या शुभ दिनी परमेश्वर अशी प्रार्थना करतो की तुला येणाऱ्या आयुष्यात सुख समृद्धी वैभव आरोग्य ऐश्वर्य यश आणि कीर्ती मिळवा तुझा प्रत्येक दिवस आनंदात जावो
🎂 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂 तुझ्या अस्तित्वाने आयुष्य खूप सुंदर झाले 👪 तुझे रूप हृदयात स्थिर झाले जाऊ नको विसरून कधीही मला तू 💕 मला प्रत्येक क्षणाला तुझी आवश्यकता आहे
🎂 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂 बाळा तुला संपूर्ण आयुष्य सुख समृद्धी समाधान आणि प्रेम लाभो. हीच एक देवाकडे प्रार्थना!
🎂 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂 सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे सो नेरी किरणांचा, सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या माझ्या मुलीला.
प्रथम वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. आजचा दिवस आहे माझ्यासाठी खास, लाभो तुला उदंड आयुष्य हाच माझ्या मणी एक ध्यास
।। बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। गणेशा सारखी बुद्धी आणि हनुमान सारखी शक्ती असा, सर्वगुणसंपन्न बाळाच्या जन्माच्या हार्दिक शुभेच्छा!