
ही अक्षय्य तृतीया आनंदाने आणि आनंदाने साजरी करूया. हा शुभ दिवस तुम्हाला समृद्धी, उत्तम आरोग्य आणि यश घेऊन येवो.
अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा!
अक्षय तृतीया शुभेच्छा -akshaya tritiya marathi wishes – akshaya tritiya marathi shubhechha
॥ ॐ जय लक्ष्मी माता ॥
अक्षय तृतीयेच्या अक्षय शुभेच्छा..!
अक्षय राहो सुख तुमचे..
अक्षय राहो धन तुमचे..
अक्षय राहो प्रेम तुमचे..को
रोनाचा नाश होवोनी,
अक्षय राहो आरोग्य तुमचे..
आशा आहे या मंगलदिनी,
तुमच्या जीवनात नवचैतन्य येवो..
आशा आहे या मंगलदिनी,
अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा..!
आपल्या जीवनात नवचैतन्य येवो..
येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद,
सुख, समाधान घेऊन येवो..
सुखसमृद्धीचा सण आला आहे अक्षय तृतीया,
अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा..!
तुम्हा सर्वांना या शुभ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा,
लक्ष्मीमातेची कृपा तुमच्यावर कायम राहो..
शुभ अक्षय तृतीया !
आज अक्षय तृतीया,
साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक सुंदर मुहूर्त..!!
आपल्या आयुष्यात “अक्षय” सुख,
धनसंपदा ,मैत्री आणि आरोग्य लाभो,
हिच ईश्वर चरणी प्रार्थना..!!
माझ्या कडून तुम्हाला,
अक्षय तृतीयेच्या खुप खुप शुभेच्छा..!
आणि नेहमी प्रमाणे “सुप्रभात”
अक्षय राहो धनसंपदा,
अक्षय तृतीयेच्या मनपूर्वक शुभेच्छा..!
अक्षय राहो शांती..
अक्षय राहो मनामनातील,
प्रेमळ निर्मळ नाती..
तुमच्या घरात धनाचा पाऊस येवो,
अक्षय तृतीयेच्या मनपूर्वक शुभेच्छा..!
लक्ष्मीचा सदैव वास राहो..
संकटांचा नाश होवो,
आणि शांतीचा वास राहो..
अक्षय तृतीया शुभेच्छा -akshaya tritiya marathi wishes – akshaya tritiya marathi shubhechha
तुमच्यासारखी मौल्यवान माणसं,
आमच्याशी नातं जोडून आहेत..
परमेश्वरापाशी मागणं एकच,
आपलं हे सुख अक्षय राहू दे..!
या अक्षय्य तृतीयेला भगवान गणेश आणि देवी लक्ष्मी यांच्या दैवी आशीर्वादाने तुम्हाला आनंद, यश आणि सौभाग्य मिळो.
अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा!
ही अक्षय्य तृतीया तुमच्या कुटुंबाला सौभाग्य आणि यश मिळवून दे. अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा!
अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा!
अक्षय तृतीयेच्या या शुभ मुहूर्तावर भगवान विष्णू तुमच्या कुटुंबाला सुख, शांती आणि समृद्धी देवो.
ही अक्षय्य तृतीया तुमच्या कुटुंबात आनंद आणि यश घेऊन येवो. अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा!
तुमच्या कुटुंबासाठी प्रेम, आनंद आणि भरभराटीने भरलेल्या अक्षय तृतीयेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
ही अक्षय्य तृतीया तुमच्या कुटुंबासाठी नवीन आणि यशस्वी प्रवासाची सुरुवात होवो.