नमस्कार मित्रांनो येथे आम्ही आपणास आरसीसी सिमेंट ची संपूर्ण माहिती त्याचा मराठी मध्ये अर्थ देत आहोत जेव्हा आपण आपले घर बांधतो तेव्हा आपल्या कोणी विचारते तुमचे बांधकाम आरसीसी प्रकारचे आहे का की नाही तेव्हा आपणास कदाचित माहीत नसते की आरसीसी म्हणजे काय म्हणूनच आजच्या या पोस्टमध्ये संपूर्ण आरसीसी ची माहिती घेणार आहोत
RCC Cement Full Form | RCC Meaning and Benefits । आरसीसी सिमेंट फुल फॉर्म
>> Reinforced Cement Concrete
मराठीत उच्चार – Marathi RCC Full Form
>> रेन्फ़ोर्सेड सीमेंट कंक्रीट
प्रामुख्याने सिमेंट काँक्रीटचे जेव्हा बांधकाम केले जाते त्यामध्ये iron rod चा वापर प्रामुख्याने केला जातो . असे बांधकाम ज्यात सिमेंट व लोहा यांचे मिश्रण करून एक संध निर्मिती केली जाते अश्या बांधकामास RCC बांधकाम म्हणतात
RCC बांधकाम चे फायदे
- मजबूत बांधकाम
- भूकंप पासून धोका कमी
- जास्त लाईफ
- टिकाऊ बांधकाम
PCC LONG FORM
Plain Cement Concrete – प्लेन सिमेंट काँक्रेट
पीसीसी सीमेंट मध्ये साधे सीमेंट व रेती यांचे मिश्रण वापरुन concrete स्लाप टाकले जाते यात स्टील rod वापरण्यात येत नाही
पीसीसी वापरुन पैसा वाचवू शकता परंतु बांधकाम हे मजबूत व टिकवू होत नाही