नमस्कार मित्रांनो बारावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली आहे. बारावीचा रिझल्ट लागला आहे निकाल चेक करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक जावे व तुमचा रिझल्ट तुमच्या आईची नाव व तुमचा आसन क्रमांक टाका
बारावीचा निकाल महाराष्ट्र स्टेट बोर्ड चा निकाल 25 तारीख ला दुपारी 02 वाजता घोषित झाला आहे
HSC RESULT LINK — https://mahresult.nic.in/mbhsc2023/mbhsc2023.htm
महाराष्ट्र स्टेट बोर्ड 12 वी च्या निकालाची तारीख घोषित – Maharashtra SSC HSC Result Date
बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी 21 ते मार्च 2020 पर्यंत पार पडल्या या परीक्षेत जवळपास 14 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि सर्व विद्यार्थी आता निकालाच्या प्रतीक्षेत आहे म्हणूनच लवकरात लवकर बारावीचा निकाल घोषित केला जाईल
महाराष्ट्र स्टेट बोर्ड बारावीच्या निकालाची तारीख
महाराष्ट्र स्टेट बोर्ड बारावी निकाल 2023 ची तारीख जाहीर झाली असून 25 तारखेला हा निकाल जाहीर होणार आहे दुपारी 02 वाजता
निकाल बघण्यासाठी तुम्हाला तुमच्या आईचे नाव व जन्मतारीख टाकने अनिवार्य असणार आहे
HSC EXAM FEB 2023
ONLINE RESULT
ON 25/05/20023
2.00 p. m
mahresult.nic.in
बारावीचा निकाल तुम्हाला कुठे बघायला मिळेल
मित्रांनो बारावीचा निकाल बघण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र स्टेट बोर्ड च्या ऑफिशियल वेबसाईट वरती 25 तारखेला हा रिझल्ट बघता येणार आहे
येथे चेक करा 12 वि चा निकाल
12 वी निकाल 2023 – HSC 12th Result 2023 Maharashtra Board | |
Name of the Board (MSBSHSE) | Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education |
Class | HSC or Class 12 |
Category of the article | Exam Results |
Maharashtra Class 12 Exam Date | February 21 to March 20, 2023 |
Maharashtra 12th HSC Result 2023 Status | To be Announced |
Maharashtra HSC Result 2023 Date | 25th May 2023 |
Login credentials required | Roll number and Mother’s first name |
Total Students | Around 14 lakh |
Total Passing percentage | Announced Soon |
Boys Passing percentage | Announced Soon |
Girls Passing percentage | Announced Soon |
Maharashtra 12th HSC Result 2023 Official website | mahahsscboard.in |
या परीक्षेत निकालाला शिक्षकांच्या संपामुळे यावर्षी उशीर झाला त्यामुळे बारावीचा रिझल्ट व दहावीचा रिझल्ट यंदा थोडा उशिरा जाहीर होत आहे