जिल्हा परिषद अंतर्गत घटक मधील सर्व संवर्गातील सरळ सेवेची रिक्त पदे भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना नवीन जीआर 15 मे 2023 प्रसिद्ध झालेला असून भरती प्रक्रियेसाठी विचारात घ्यायचे वय व शैक्षणिक करता आणि व विचारात घ्यावयाचा दिनांक करिता हा जीआर शासनाने प्रसिद्ध केलेला आहे
विद्यार्थी मित्रांनो नुकतीच आता जिल्हा परिषद ची रडकलेली भरती पूर्ण होण्याच्या मार्गावर ती आहे त्यालाच अनुसरून शासनाने आज रोजी 15 मे 2023 रोजी नवीन जिल्हा परिषद भरती चा जीआर प्रसिद्ध केला आहे
जिल्हा परिषद गट क मधील सर्व संवर्गातील सरळ सेवेची रिक्त पदे भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या असून सरळ सेवेची रिक्त पदे भरण्याबाबत वेळापत्रक सुद्धा निश्चित करण्यात आलेला होता तसेच सामान्य प्रशासन विभागाकडे 21 नोव्हेंबर 2022 शासन निर्णय अन्वये बुद्ध पूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील व एमपीएससीच्या बाहेरील घटक व गट ड स वर्गातील नामनिर्देशित कोट्यातील पदे टाटा कन्सल्टन्सी सर्विस लिमिटेड व आयबीपीएस या कंपन्या मार्फत राबवण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आले आहे त्यामुळे सरळ सेवेची रिक्त पदे वरील कंपन्यामार्फत भरण्यासाठी जिल्हा परिषदांमध्ये एक सूत्रता असणे आवश्यक आहे
जिल्हा परिषदांनी भरती प्रक्रिया राबविताना सुलभ संदर्भासाठी पुढील बाबी विचारात घ्याव्या
भरती प्रक्रियेसाठी विचारात घ्यावयाचे वय व शैक्षणिक अहर्ता
सद्यस्थितीत असलेली वयोमर्या दिनांक 3 मार्च 2023 चे शासन निर्णयानुसार 31 डिसेंबर 2023 पर्यंत कमाल वयोमररेल ते मध्ये खुल्या प्रयोगासाठी 38 वर्षे व मागासवर्गीयांसाठी 43 वर्षे दोन वर्षे इतकी शीतलता म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्षे आणि मागास प्रवर्गासाठी 45 वर्ष विचारात घेण्यात यावी
तसेच वित केलेल्या कमाल वयोमर्यापेक्षा जर भिन्न कमाल वयोमर्यादा असेल तर अशा पदांना देखील 31 डिसेंबर 2023 पर्यंत विविध कमाल मोवे मर्यादेपेक्षा दोन वर्षे इतकी शेतीला ध्येय राहील
त्याचबरोबर ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांक 21 ऑक्टोबर 2022 नुसार मार्च 2019 चे जाहिराती प्रमाणे अर्ज केलेले जे उमेदवार आहे त्यांचे वय अधिक्य झाले असल्याने ते परीक्षेत बसण्यात अपात्र होऊन त्यांचे नुकसान होऊ नये करिता सन 2023 मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या सरळ सेवा भरती प्रक्रियेच्या जाहिरातींमध्ये त्यांना वयोमर्यादित सूट देण्यात ण्यात दक्षता घ्यावी
मित्रांनो सविस्तर जीआर वाचण्यासाठी ही पोस्ट च्या शेवटी आम्ही आपणास लिंक शेअर केलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून आपण संपूर्ण जीआर वाचून घ्यावा तसेच हा लेख शेअर सुद्धा करावा आपल्या सर्व मित्रांपर्यंत
link GR