नमस्कार मैत्रिणींनो आज तुमच्यासाठी महिला सन्मान बचत योजनेबाबत संपूर्ण माहिती देत आहे कुठे अर्ज करायचा आहे या योजनेतील लाभ कसा व किती मिळणार आहे याची संपूर्ण माहिती या लेखांमध्ये आपण घेणार आहोत तरी आपण शेवटपर्यंत हा लेख वाचा जेणेकरून आपणास उपयोगी माहिती या योजनेसंबंधी आम्ही आपणास सोबत शेअर करत आहोत
महिला सन्मान बचत योजना 2023
महिला संबंध बचत योजनेवर टीडीएस लागणार नाही केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची अधिसूचना ज्वारी
महिला सन्मान प्रमाणपत्र योजनेमध्ये गुंतवणूक केल्यानंतर त्यावर जी व्याज मिळते त्यावर टीडीएस लागणार नसून त्याऐवजी खातेदारांना या लागू असलेल्या टॅक्स ब्रॅकेटच्या आधारावर कर आकारला जाणार
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळांनी याबाबतची नुकतीच घोषणा केली
महिला सन्मान बचत योजना
योजना | महिला सम्मान बचत |
सुरवात | 2023 |
फायदा | ७.५ % व्याजदर |
पात्रता | महिला करिता |
अर्ज कोठे करावा | सरकारी बँक किवा पोस्ट ऑफिस मध्ये |
गुंतवणूक | 1000 |
अर्थमंत्री निर्मला सीता रमण यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात मायनास महिला सन्मान प्रमाणपत्र योजनेबाबत घोषणा केली आणि एक एप्रिल पासून ही योजना सुरू झाली
कोणत्याही वयोगटातील महिलेला या योजनेमध्ये गुंतवणूक करता येते यातील गुंतवणूक ही मुदत ठेवी प्रमाणे असते
एक लाख रुपयापासून तर दोन लाख रुपयापर्यंतची रक्कम तुम्ही या योजनेमध्ये गुंतवू शकतात त्यावर तुम्हाला 7.5% इतका व्यास दिला जातो
गुंतवणुकीवरील व्याज प्रत्येक तीन महिन्यांनी खात्यामध्ये जमा होतो
या योजनेची मॅच्युरिटी पिरेड दोन वर्ष असले तरी एका वर्षानंतर या योजनेतून ठराविक रक्कम काढता येणार
कुठे खाते काढता येणार
कोणत्याही बँकेच्या शाखेत किंवा पोस्ट कार्यालयात तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला तिथे खाते उघडून लाभ घेता येईल
योजने करिता लागणारे कागदपत्रे
या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मोबाईल नंबर
- इलेक्ट्रिक बिल
या योजनेमध्ये गुंतवणूक किती करायची आहे
या योजनेमध्ये किमान हजार रुपये व जास्तीत जास्त दोन लाख रुपये पर्यंतची गुंतवणूक करता येते
महिला सन्मान प्रमाणपत्र योजनेद्वारे साडेसात टक्के व्याजदरानुसार वर्षभरात कमाल 15000 तर दोन वर्षात कमाल 32 हजार रुपये व्याज मिळते टीडीएस ची कपात ही चाळीस हजार रुपये पेक्षा अधिक उत्पन्नावर केली जाते म्हणून महिला सन्मान प्रमाणपत्र योजनेत गुंतवणूक केल्यास प्राप्तिकर नियम ८० सीनुसार वार्षिक दीड लाख रुपये पर्यंत बचत करता येते
सारांश –
तरी मित्र-मैत्रिणींनो आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवा तसाच हा लेख शेअर करायला विसरू नका धन्यवाद