कास्ट व्हॅलिडिटी ऑनलाइन अर्ज – Caste Validity Online Apply 2023 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आपलं मराठी जॉब्स या आपल्या एज्युकेशन पोर्टलवर हार्दिक स्वागत करत आहे आजच्या या लेखामध्ये आपण कास्ट व्हॅलिडीटी ऑनलाईन अर्ज बाबत माहिती घेणार आहोत तरी हा लेख आपण पूर्ण वाचा आता दहावीचे जे विद्यार्थी आहे त्यांना कास्ट व्हॅलिडीटी साठी अप्लाय करायची आहे त्यासाठी ऑनलाईन प्रोसिजर आहे आणि वेबसाईट सुद्धा आता सुरू झाली असल्याकारणाने तुम्ही घर बसून ऑनलाईन तुमचा अर्ज सादर करू शकता अर्ज सादर करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे तुम्हाला लागतील याची सविस्तर माहिती समोर या लेखामध्ये मी तुम्हाला दिलेली आहे तरी मित्रांनो संपूर्ण लेख वाचा म्हणजे तुम्हाला पूर्ण प्रोसेस लक्षात येईल
Caste Validity Document List – कास्ट व्हॅलिडिटी साठी कागदपत्रे
- अर्जदाराची जात प्रमाणपत्र
- फॉर्म नंबर 17 (Affidavit)
- फॉर्म नंबर 3 (Affidavit)
- फॉर्म नंबर 15A (By Principle of School or College)
- अर्जदार यांचा फोटो
- अर्जदाराची सही
- अर्जदारांच्या पालकांचाही सही
- अर्जदारांचे सर्व शाळा सोडण्यचे दाखले.
- अर्जदारांच्या पालकांचे शाळा सोडल्याचे दाखले.
- अर्जदाराची जन्म प्रमाणपत्र
- अर्जदाराच्या रिलेशन मधील व्यक्तींची जात प्रमाणपत्र.
- अर्जदारांच्या ब्लड रिलेशन मधील व्यक्तींचे जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र.
- आज सरांच्या आजोबा किंवा पणजोबा यांच्या जातीचा उल्लेख असणारी कागदपत्र जसे जन्म व मृत्यू नोंद, उतारा, शाळा सोडल्याचा दाखला, गाव नमुना 14.
Caste Validity Documents In Marathi PDF Download
कास्ट व्हॅलिडिटी साठी लागणारी डॉक्युमेंट्स ची यादी सोबत च्या pdf मध्ये दिली आहे –
Online कास्ट व्हॅलिडिटी अर्ज भारतानी लागणारी माहिती pdf
हमीपत्र कास्ट व्हॅलिडिटी डाऊनलोड
कास्ट व्हॅलिडिटी ऑनलाइन अर्ज – Caste Validity Online Apply 2023
कास्ट व्हॅलिडिटी साठी येथे ऑनलाइन अर्ज सादर करा