तलाठी भरती चा नवीन GR-जीआर प्रसिद्ध – Talathi Bharti New GR : राज्यातील तलाठी संवर्गातील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत नवीन जीआर शासनाने 10 मे 2023 रोजी प्रसिद्ध केलेला आहे
शासन निर्णय महसूल व वन विभाग नुसार क्षेत्रीय कार्यालयातील पदांचा आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे त्यानुसार संपूर्ण राज्यासाठी तलाठी संवर्गाची एकूण 12,637 मंजूर पदे होती तथापि पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यात दोन तालुका एक उपविभाग समायोजनाच्या वेळी उपविभागा कडील एक तलाठी पद व्यापकत झाले तसेच राज्यातील उपविभागाची पुनरनस नुसार कोकण विभागात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपविभाग कणकवली एक उपविभाग सावंतवाडी एक अशी दोन पदे कमी झालेली आहे त्यामुळे सद्यस्थितीत आता जुन्या आकृतीबंध तलाठी गट क ची मंजूर पदाची संख्या 12,634 अशी झाली आहे सदर मंजूर पदांपैकी चार हजार 4059 पदे ही अस्थाई आहे सदर पदांना संदर्भातील शासन निर्णय क्रमांक अन्वये कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे
सदरची मुदत वाढ संपुष्टात आली असून आता वित्त विभागाने संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णय सर्व प्रशासकीय विभागांना त्यांचे आखिरत्यातील अस्थाई पदांना दिनांक 31 3 2023 ते 31 8 2023 या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याचे अधिकार प्रदान केले आहे
शासन निर्णय संपूर्ण राज्यात विभागणी या जिल्हा निहाय तलाठी संवर्गाच्या मंजूर असलेल्या पदांपैकी 8575 प्रदेश स्थायी असून उर्वरित 4059 पदे ही अस्थाई आहेत सदर पदांपैकी कोणते पद सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी रिक्त नसल्याचे सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांनी प्रमाणित केले आहे
तलाठी सवर्गाचे एकूण 4,059 अस्तायीपदांना शासन निर्णयाद्वारे मुदतवाढ देण्यात आली आहे