लग्न पत्रिका चे विविध फॉरमॅट PDF व word मध्ये आपणास येथे देत आहे . लग्न म्हटले की सर्वात आधी निमंत्रण पत्रिका बनवावी लागते म्हणून आम्ही आपणा करीता लग्न पत्रिकेचे विविध फॉरमॅट देत आहे .
lagna patrika format in marathi – लग्न पत्रिका चे अप्रतिम फॉरमॅट
|| श्री गणेशाय नम: ||
स. न. वि. वि. आमच्या येथे श्री कृपेकरून
चि. सौ. कां. (मुलीचे नाव)
(मुलीच्या वडिलांचे नाव) यांची ज्येष्ठ/कनिष्ट सुकन्या
संग
चि. (मुलाचे नाव)
(मुलाच्या वडिलांचे नाव) यांचा ज्येष्ठ/कनिष्ट सुपुत्र
यांचा शुभविवाह करण्याचे श्री कृपेने ठरले आहे.
हळदी समारंभ
दिनांक –
वार –
वेळ –स्थळ –
विवाह मुहूर्त
दिनांक –
वार –
वेळ –विवाह शुभ मुहूर्त –
विवाहस्थळ
मंगल कार्यालय
तहसील – जिल्हा –
आपले कृपाभिलाषी
नावे ……….
माझ्या मावशीच्या लग्नाला येण्याचे अगत्याचे करावे – नाव