Talathi Bharti 2019 Paper Pdf Download Free – तलाठी भरती पेपर डाऊनलोड : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपण तलाठी भरती 2019 चा पेपर पीडीएफ स्वरूपात तुम्हाला येथे डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत तरी मित्रांनो तलाठी भरती चा जो आता पॅटर्न आहे तो टीसीएस आणि IBPS नुसार ऑनलाईन होणार असून 200 गुणांचा पेपर असतो
तलाठी भरती मध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असतात आणि दोन तासाचा वेळ हा पेपर ला दिलेला असतो
पेपरमध्ये सामान्य ज्ञान इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण अंकगणित बुद्धिमत्ता यावरती प्रश्न असतात
तरी मित्रांनो मागील सर्व पेपरची लिंक सुद्धा मी तुम्हाला इथे शेअर केलेली आहे ती पेपरच तुम्ही अनालिसिस करा जेणेकरून तुम्हाला कळेल की परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येतात व तुम्हाला तयारी करायला नक्की मदत होईल
Talathi Bharti 2019 Paper Pdf Download Free – तलाठी भरती पेपर डाऊनलोड
Download Talathi Bharti Question Papers PDF of All Districts – तलाठी भरती चे मागील झालेले पेपर्स
निष्कर्ष –
आपणास हा लेख उपयुक्त ठरला असेल तर नक्की शेअर करायला विसरू नका अजून तुम्हाला कोणत्या भरतीचे पेपर हवे असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि नक्की तुम्हाला उपलब्ध करून देऊ धन्यवाद