महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागात सरळ सेवा भरती करिता पशुधन पर्यवेक्षक वरिष्ठ लिपिक लघुलेखक प्रयोगशाळा तंत्रज्ञ इत्यादी पदांकरिता भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे संपूर्ण माहिती करिता ही पोस्ट वाचावी – latest job visit marathijobs.in
महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागात सरळ सेवा भरती 2023 – ahd.maharashtra.gov.in recruitment 2023
उपलब्ध पदे व जागा
- पशुधन पर्यवेक्षक 376
- वरिष्ठ लिपिक 44
- लघुलेखक उच्च श्रेणी 2
- लघुलेखक निम्न श्रेणी 13
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ 04
- विविध संवर्ग पद 07
- तारतंत्री 03
- यांत्रिकी 02
- बाष्पक परिचर 02
Fees –
अमागास 1000 रु
अनाथ Ews दिव्यांग माजी सैनिक – 900 रुपये
वेळापत्रक –
ऑनलाइन पद्धतीने अर्ज परीक्षा शुल्क भरण्याची सुरुवात-
- 27-5-2023 सकाळी 10 वाजेपासून
ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक –
>> 16 जून 2023
See Detailed Notification Now – Link
वेबसाईट पहा – www.ahd.maharashtra.gov.in