तलाठी भरती 2023 Talathi Bharti 2023 – TCS पॅटर्न नुसार सराव परीक्षा पेपर प्रश्न उत्तरे भाग 8
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मन ची बात कार्यक्रमाचा शंभर वा भाग केव्हा प्रक्षेपित झाला?
30 एप्रिल 2023
1 एप्रिल 2023
15 एप्रिल 2022
1 मे 2023
>>30 एप्रिल 2023
नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग इनोव्हेशन सर्वे मध्ये कोणते राज्य अव्वल स्थानावर आहे?
कर्नाटक
तेलंगणा
तामिळनाडू
>>कर्नाटक
कोणत्या राज्य सरकारने एअर ॲम्बुलन्स ही सेवा सुरू केली आहे
महाराष्ट्र
तेलंगणा
झारखंड
>>झारखंड
जागतिक लष्करी खर्चात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे
चीन
रशिया
भारत
अमेरिका
>>अमेरिका
टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांना नुकत्याच कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला ?
अमेरिका
रशिया
जपान
औस्ट्रेलिया
>>औस्ट्रेलिया
मुंबईतील कोणत्या रेल्वे स्टेशनचे नाव सी डी देशमुख असे करण्यात आले
चर्चगेट
ठाणे
विक्रोळी
दादर
>>चर्चगेट
आशियातील ते सर्वात मोठा बायोगॅस प्रकल्प कोणत्या शहरात आहे
मुंबई
पुणे
अहमदाबाद
दिल्ली
>>मुंबई
ब्रिटनचे नवीन राजे कोण झालेत
किंग्स रोयल तिसरे
किंग्स चार्ल्स तिसरे
किंग्स मॅरी
किग्स अलिझाबेथ
>>किंग्स चार्ल्स तिसरे
भारतीय संविधानाच्या कुठल्या कलमान्वये अस्पृष्यता पाळण्यास बंदी करण्यात आली आहे
1. कलम १६
2. कलम १७
3. कलम १८
4. कलम १९
>> कलम १७
अधिक प्रश्न उत्तरे तलाठी भरती चे पहा