तलाठी भरती २०२३ अपडेट : राज्यातील नाशिक नागपूर औरंगाबाद कोकण पुणे तसेच अमरावती या विभागातील तलाठ्यांच्या 4644 जागांसाठी शासनाने तयारी सुरू केली आहे 15 जून पासून प्रक्रिया सुरू होत असतानाच शासनाने अनुकंपाधारकांची 20% पदे भरण्याचे आदेश दिल्याने आता पुन्हा प्रक्रिया लांबीवर जाणार आहे
काय आहे शासनाचा आदेश
तलाठी संवर्गाची सध्या स्थितीमध्ये रिक्त असलेल्या पदांपैकी तब्बल 20% जागा अनुकंपा नियुक्तीने भरण्यात यावी असे आदेश राज्य शासनाने 12 जूनला दिले आहे
तलाठी भरती लांबणीवर का जाणार
तलाठी भरती प्रक्रिया उमेदवाराला एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार होता यासाठी हजार रुपये तर आरक्षण गटाला 900 रुपये परीक्षा शुल्क आकारले जाणार होते त्यामुळे राज्यातील लाखो उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी लिंक खुली होण्याची प्रतीक्षा लागली होती तशातच राज्य शासनाने अनुकंपा धारकाच्या 20% जागा भरण्याची आदेश दिल्याने आता पुन्हा आरक्षण बदलणार असून त्यास वेळ लागण्याची शक्यता आहे
अधिक माहितीसाठी येथे विडिओ पहा
https://youtu.be/LOSZ5oJ-kJI
तलाठी भरती चे नवीन आज चे update पहा >>>