कोंकण कृषि विद्यापीठा विविध पदांची भर्ती झाली सुरू वेतन 44,000/- Dr.Balasaheb Konkan Krushi Vidyapeeth Dapoli Ratnagiri Bharti – अधिक महिती https://marathijobs.in
उपलब्ध पदे – 38
पद –
- वरिष्ठ संशोधन विद्यार्थी – 04
- क्षेत्र सहाय्यक – 04
- कृषि चालक/ मशीन ऑपरेटर – 02
- चालक – 02
- लेखापाल सह लिपिक/ संगणक ऑपरेटर – 02
- अन्न सुरक्षा दल सदस्य – 24
शैक्षणिक अहर्ता :
- M.Sc Agri/ B.Sc Agri, MBA MS-CIT.
- B.Sc Agri / or Diploma in Agriculture and MS-CIT
- अ) 08 वी पास , ट्रॅकटर चलविण्याच्या सक्षम प्राधिकार्याने दिलेला परवाना किंवा ब) इयत्ता 04 थी पास व ट्रेक्टर चालविण्याचा प्राधिकार्याने दिलेला परवण्यासह 05 वर्षाचा ट्रेक्टर चलविण्याचा अनुभव किंवा क) या विद्यापीठात सेवेत ट्रेक्टर चालक म्हणून तात्पुरत्या / रोजंदारी स्वरूपात काम करीत असलेल्यासाठी 10 वर्षे किंवा त्याहून जास्त अनुभव
- अ) इयत्ता 08 वी पास जड वाहन चालविण्याचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला परवाना किंवा ब) इयत्ता ४ थी पास व जड वाहन चालविण्याचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला परवान्यासह ५ वर्षाचा जड वाहन चालविण्याचा अनुभव किंवा क) या विद्यापीठात सेवेत वाहनचालक म्हणून तात्पुरत्या / रोजंदारी स्वरुपात काम करित असलेल्यासाठी १० वर्षे किंवा त्याहून जास्त अनुभव, तसेच जड वाहन चालविण्याचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला परवाना.
- B.Com / B.Sc/B.A., Marathi, English Typing, MS-CIT. Preference should be given to the experienced candidate
- इयत्ता ४ थी पास, शेतीमध्ये काम करण्याचा अनुभव असणे आवश्यक, यंत्रसामुग्रीविषयी ज्ञान तसेच चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत भात पिकाच्या यांत्रिकीकरणासाठी अन्न सुरक्षा दल स्थापन करणे या योजनेत काम केले असल्यास प्राधान्य.
वेतन :
- रु. 44,000/-
- रु. 29,000/-
- रु. 22,000/-
- रु. 22,000/-
- रु. 22,000/-
- प्रति दिन रु.300/- पारिश्रमिक मानधन
वय : अमागास 38 वर्षे , मगासवर्ग 43 वर्षे
नेमणुकिचा प्रकार : कंत्राटी
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 26 जून 2023