तलाठी भरती update – तलाठी भरती ची अखेर मुहार्त सापडला आहे , उमेदवार आता अर्ज करू शकणार आहेत , जाहिरात येण्याची तारीख खाली दिली आहे .
तलाठी भरती साठी जाहिरात व अर्ज केव्हा सुरु होतील
• 15 जून पासून परीक्षेच्या अर्जाची नोंदणीसाठी लिंक खुली करण्यात येणार आहे
तलाठी भरती करिता अर्ज भरण्यासाठी मुदत किती असेल
• 21 दिवसांची मुदत परीक्षा अर्ज भरण्यासाठी देण्यात येणार आहे
तलाठी भरती ची परीक्षा केव्हा असेल
• भूमी अभिलेख विभागाकडून ऑगस्टमध्ये परीक्षा
तलाठी भरती साठी अर्ज किती भरता येईल
• परीक्षेसाठी एका जिल्ह्यातून एकच उमेदवाराला अर्ज भरता येणार