राज्याच्या कृषी विभागातील कृषी सेवकाचा रिक्त असलेल्या 2588 जागापैकी 2070 जागा लवकरच भरल्या जाणार आहे
एकूण मंजूर जागांपैकी 80 टक्के जागा कृषी सेवकाच्या भरणार
रिक्त जागा सरळसेवेच्या कोट्यातील असल्याने आणि संवर्गातील रिक्त पदांचा आकृतीबंध अद्याप पर्यंत अंतिम झालेला नसल्यामुळे रिक्त जागांपैकी 80% जागाच भरण्यात येत आहे
कृषी विभागाने 2017 जागांच्या भरतीच्या प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे या प्रस्तावास राज्य सरकारची मंजुरी मिळतात याबाबतची जाहिरात येणार असल्याचे राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी सांगितले
कृषी आयुक्तालयाच्या अंतर्गत असलेली गट क मधील विविध संवर्गाची पदभरती प्रक्रिया आधी सुरू करण्यात आली असून भरतीची जाहिरात सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे
सुधारित जागांचा आकृतीबंध अद्याप पर्यंत अंतिम झाला नसल्यामुळे वाहन चालक व गट ड संवर्गातील रिक्त जागा वगळून सरळ सेवा कोट्यातील अन्य रिक्त पदाच्या 80% जागा भरण्यात येणार आहे
आयबीपीएस मार्फत होणार भरती प्रक्रिया
कंपनीच्या मार्फत घटक सरळ सेवा भरती प्रक्रिया होणार आहे करिता कृषी विभागांनी आयबीपीएस या कंपनीत सोबत सामान्याचे करार केला आहे त्यानुसार वरिष्ठ लिपिक सहाय्यक अधीक्षक लघुलेखक या पदांची भरती बाबांची जाहिरात सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे
कृषिसेवक परीक्षा पद्धती (old)
कृषिसेवक अभ्यासक्रम:
1] कृषी घटक – 120 प्रश्न (120 गुण)
2] सामान्य ज्ञान – 20 प्रश्न (20 गुण)
3] मराठी – 20 प्रश्न (20 गुण)
4] बुद्धिमत्ता – 20 प्रश्न (20 गुण)
5] इंग्रजी – 20 प्रश्न (20 गुण)