नमस्कार मित्रांनो आज आपण डेसिग्नेशन चा मराठी मध्ये काय अर्थ होतो हे जाणून घेणार आहोत तसेच हा शब्द कसा युज म्हणजेच उपयोगात आणावा उदाहरणा सकट जाणून घेणार आहोत
Designation meaning in Marathi – डेसिग्नेशन चे मराठी अर्थ उदाहरण
>> पदनाम
>> पद
>> हुद्दा
उदाहरण –
>> मी पोलीस सब इन्स्पेक्टर या पदावर कार्यरत आहे
>> My job designation is police sub inspector
जेव्हा केव्हा कोणी आपल्याला आपलं डेसिग्नेशन विचारते तेव्हा आपण त्यांना आपण जे काम करत असाल ते पद सांगावे जसे जर तुम्ही शाळेमध्ये शिकवत असाल तर तुमचे डेसिग्नेशन हे टीचर असेल जर तुम्ही कुठला व्यापार करत असाल तर तुमचे डेसिग्नेशन बिझनेस मॅन राहील
Designation Synonyms
- Position
- Rank
- Role
- Job Title
Designation Meaning
The word “designation” is identifying someone with a specific title or role.
Designation meaning in Hindi – डेसिग्नेशन का हिन्दी अर्थ उदाहरण
>>पदनाम
>>पद
कर्मचारी का डिज़ाइनेशन “मैनेजर”, “सुपरवाइज़र” , “कार्यकारी” आदि हो सकता है
Father Designation meaning in hindi
आपके पापाजी पद पे काम करते है उस पद को डीजेग्नेशन कहते है
Example
जैसे आपके पिताजी किसी स्कूल मे पढाते है तो उनका डीजेग्नेशन टीचर हुआ
अगर आपके पिताजी बिजनेस करते है तो उनका डेसिग्नेशन बिझनेस मॅन हुआ
Designation meaning
The word “designation” is identifying someone with a specific title or role.
Designation meaning in Marathi – डेसिग्नेशन चे मराठी अर्थ उदाहरण
डेसिग्नेशन चे मराठी अर्थ पदनाम , पद, हुद्दा
Designation meaning in Hindi – डेसिग्नेशन का हिन्दी अर्थ उदाहरण
पद