मित्रांनो Jobseeker चा मराठी मध्ये काय अर्थ होतो आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत आपण रोज नवनवीन नोकरीसाठी जाहिरातीचे अपडेट्स आपल्या मराठी जॉब्स या पोर्टलवर तुमच्यासाठी घेऊन येतो परंतु आपणास काही बेसिक टर्म माहिती असणे गरजेचे आहे म्हणूनच आपण तुमच्यासाठी जॉब स्वीकार या शब्दाचा अर्थ समजून सांगणार आहे
Jobseeker meaning in Marathi । जॉब सिकर चा मराठी अर्थ
नोकरी शोधणारा
नोकरीची गरज असणारा
नोकरी पाहणारा
रोजगार शोधणारा
उदाहरणार्थ – Example Sentence
>> मराठी जॉब्स ही आपली वेबसाईट बेरोजगार नोकरी शोधणाऱ्या तरुणांना नोकरी शोधण्यात मदत करते
बेरोजगार तरुणांसाठी उपलब्ध नोकरीच्या संधी कोणत्या आहेत
नोकरीचे मुख्यतः दोन प्रकार पडतात खाजगी नोकरी व सरकारी नोकरी
खाजगी नोकरी मध्ये खाजगी कंपनी किंवा खाजगी व्यक्तीकडे किंवा खाजगी संस्थेत नोकरी करावी लागते यात पगाराची हमी नसते यात पगार कमी जास्त मिळतो पगार हा तुमच्या नोकरीवर व तुमच्या स्किन वर अवलंबून असतो काही खाजगी नोकरीमध्ये खूप जास्त पगार मिळतो परंतु काही खाजगी नोकरी मध्ये खूप कमी पगार असतो व नोकरीची शाश्वती नसते म्हणजे आज नोकरी आहे परंतु उद्या नोकरी असेल किंवा नसेल सुद्धा खाजगी नोकरी मध्ये वेळेचे बंधन सुद्धा नसते यामध्ये 12 तास सुद्धा काम करावे लागू शकते
सरकारी नोकरी मध्ये सरकारी म्हणजे शासनाच्या मालकीच्या संस्थेत नोकरी असते त्यामुळे येथे कोणी मालक नसतो व यामध्ये प्रशासकीय व्यवस्थापन कार्य करत असते सरकारी नोकरीमध्ये पगार हा नियमानुसार मिळतो व दर दहा वर्षांनी वेतन आयोग सुद्धा मिळतो वर्षातून दोन वेळा महागाई भत्ता वाढ मिळत असते तसेच वार्षिक वाढ सुद्धा मिळते सरकारी वेतन एक शाश्वत वेतन असते त्यामुळे ही एक पक्की नोकरी समजली जाते यामध्ये बढती सुद्धा मिळते तसेच भविष्यासाठी पेन्शन योजना सुद्धा असते