मुख्यपृष्ठ लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा - Little sister birthday wishes Marathi लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा - Little sister birthday wishes Marathi By -Shweta K ०४ जून 0 लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा – Little sister birthday wishes Marathi : लहान बहीण साठी नव नवीन मराठी शुभेछा । या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी,आपली सारी स्वप्नं साकार व्हावी..आजचा वाढदिवस आपल्यासाठीएक अनमोल आठवण ठरावी..आणि त्या आठवणीने आपलं आयुष्यअधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा ! लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छाउगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझी प्रिय बहीण !दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्यातुझी ओळख फक्त सुखाशी व्हावीमाझी फक्त हीच इच्छा आहेतुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावावाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय बहीण !नवे क्षितिज नवी पहाट,फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट..स्मित हास्य तुमच्या चेहेऱ्यावर राहोवाढदिवसाच्या शुभेच्छा माझी लाडक्या बहीण !हे देवा,तुझ्या प्रार्थनांची उब माझ्या बहिणीवर राहू देसर्व सुखांनी सजलेलं माझ्या बहिणीचं घर असू दे !लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छाSee also Thoughts in English with Hindi meaning for studentsजगातील सर्व आनंद तुला मिळोस्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असोमाझी गोड परी बहीण ज्या दिवशी पृथ्वीवर आलीतो सुंदर दिवस हा लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छामाझ्या प्रिय बहीण, तुमची सर्व इच्छा पूर्ण होवोआणि सर्वांकडून तुम्हाला प्रेम व आनंद मिळावा,लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छामाझी गोड छोटी बहीण! तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छामजेदार आणि प्रेमासह भरलेल्या बालपणातील आनंदाच्या आठवणींबद्दल अभिनंदन !तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाया वाढदिवसामुळे तुझ्या आयुष्यात आनंद येवो आणि तुझ्या डोळ्यांमधील स्वप्ने पूर्ण होवो लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छाहे देवा,तुझ्या प्रार्थनांची उब माझ्या बहिणीवर राहू देसर्व सुखांनी सजलेलं माझ्या बहिणीचं घर असू दे !लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा Facebook Twitter Whatsapp थोडे नवीन जरा जुने