वन विभाग मेगा भरती 2023 – mahaforest bharti 2023 : महाराष्ट्र फॉरेस्ट भरती जाहीर झाली असून भारतीचा संपूर्ण तपशील खाली दिला आहे.
एकूण जागा : 2357
एकूण जागा : 2357
- लेखापाल – 129
- सर्वेक्षक – 86
- वनरक्षक – 2138
- लघु टंक लेखक – 64
अर्ज शुल्क :
खुला 1000 रु मागास 900 रु
शैक्षणिक पात्रता :
- कोणतीही पदवी
- 12 वी उत्तीर्ण व सर्वेक्षक प्रमाणपत्र
- 12 वी उत्तीर्ण विदन्यान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी एक विषयासह उत्तीर्ण
- 10 वी पास व लघुटंकलेखन 120wpm आणि मराठी व इंग्रजी टंक लेखन
वायाची अट : 30 जून रोजी
- 21-40 वर्षे (SC/ST+5, OBC+3 yrs)
- 18-40 वर्षे (SC/ST+5, OBC+3 yrs)
- 18-27 वर्षे (SC/ST+5, OBC+3 yrs)
- 18-40 वर्षे (SC/ST+5, OBC+3 yrs)
वेतन श्रेणी :
- गट क: रु. 29200-92300 व भत्ते
- गट क: रु. 25500-81100 व भत्ते
- गट क: रु. 21700 -69100 व भत्ते
- गट ब व क : रु. 25500-142400 व भत्ते
नोकरी ठिकाण : सम्पूर्ण महाराष्ट्र
अर्जाचा शेवटचा दिनांक : 03 जुलै 2023 (अर्ज सुरुवात 10 जून )
वन विभाग वनरक्षक शारीरिक पात्रता –
वनरक्षक भरती चा अभ्यासक्रम 2023
लेखापाल भर्ती सम्पूर्ण अधिकृत जाहिरात
सर्वेक्षक भर्ती सम्पूर्ण अधिकृत जाहिरात
वनरक्षक भर्ती सम्पूर्ण अधिकृत जाहिरात