महाराष्ट्र दिन भाषण : नमस्कार मित्र मैत्रीण आज 1 में ला महाराष्ट्र दिवस तसेच कामगार दिवस साजरा करतात त्यासाठी आपणास उत्कृष्ट असे दर्जेदार मराठी मध्ये भाषण चे मुद्दे देत आहे . 1 मे १९६० ला महाराष्ट्र राज्य निर्मित झाले म्हणून या दिवशी महाराष्ट्र दिवस साजरा करता तसेच 1 मे ला कामगार दिवस सुद्धा साजरा करतात
Maharashtra Din Bhashan Marathi
१ मे महाराष्ट्र राज्याची स्थापना दिवस आज सर्वत्र महाराष्ट्र दिन साजरा केला जातो . सर्वांना सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा . ” मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा ,प्रणाम घ्यावा माझा ,हा श्री महाराष्ट्र देशा, राकट देशा ,कणखर देशा ,दगडांच्या देशा ,नाजुक देशा ,कोमल देशा ,फुलांच्याहि देशा ” असे महाराष्ट्राचे सुंदर वर्णन राम गणेश गडकरी यांनी त्यांच्या लेखातून केले आहे . अशा या महाराष्ट्राच्या मातीत आणि संत ,कलावंत ,साहित्यिक ,कलाकार ,गायक ,वादक असे अष्टपैलू जन्मले नि वाढले .
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या मातीतच लढले आणि त्यांनी मराठ्यांचे तोरण उभारले . असे अनेक थोर व्यक्तिमत्व या मराठी मातीत घडले. हि आहे आपल्या महाराष्ट्राची शान . 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली . हा दिन मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात . त्या दिवशी 1960 चाली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहर नेहरू यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली .महाराष्ट्राचा सांस्कृतिक सामाजिक वाटा फार मोठा आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीत अनेक सण उत्सव मोठ्या उत्साहाने पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात .
प्रत्येक सण हा मराठी माणसाला एक संदेश देऊन जातो . अनेक नेत्यांनी महापुरुषांनी महाराष्ट्राचे विविध उपाधी देऊन कौतुक केले आहे. महाराष्ट्र मध्ये भारताच्या सिंहद्वाराच्या प्रहरी आहे या शब्दात गौरव केला आहे.महाराष्ट्र मध्ये कार्यकर्त्यांचे मोहोळ त्या शब्दात महात्मा गांधींनी महाराष्ट्राचे प्रशंसा केली आहे. शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर ,वासुदेव बळवंत फडके यांसारख्या अनेक देशभक्त इंग्रजांविरुद्ध लढले . या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी त्यांचेही मोठे योगदान आहे . अशा या वैभवशाली महाराष्ट्रात मराठी मातीत जन्माला आल्याचा मला फार मोठा अभिमान आहे . आपण महाराष्ट्रीय असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे.
पण आपल्या महाराष्ट्र राज्याचा खरच विकास झाला आहे का ? हा विचार आपण करायला हवा . कोणत्या गोष्टी महाराष्ट्राच्या विकासाच्या आड येतात त्या गोष्टीचा विचार करायला हवा. भ्रष्टाचार ,गरिबी, मुलींवरचे अत्याचार या गोष्टींचा नायनाट केला पाहिजे . पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवली पाहिजे आणि प्रगतीची नवी शिखरे करण्याचा निर्धार केला पाहिजे.
Maharashtra Day Speech In hindi
महाराष्ट्र स्थापना दिवस 1 मई को मनाया जाता है। देश की आज़ादी के बाद मध्य भारत के सभी मराठी भाषा के स्थानों का समीकरण करके एक राज्य बनाने को लेकर बड़ा आंदोलन चला और 1 मई, 1960 को कोंकण, मराठवाडा, पश्चिमी महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र (खानदेश) तथा विदर्भ, सभी संभागों को जोड़ कर महाराष्ट्र राज्य की स्थापना की गई।
देश के राज्यों के भाषायी पुनर्गठन के फलस्वरूप 1 मई, 1960 को महाराष्ट्र राज्य का प्रशासनिक प्रादुर्भाव हुआ। यह राज्य आस-पास के मराठी भाषी क्षेत्रों को मिलाकर बनाया गया था, जो पहले चार अलग अलग प्रशासनों के नियंत्रण में था। इनमें मूल ब्रिटिश मुंबई प्रांत में शामिल दमन तथा गोवा के बीच का ज़िला, हैदराबाद के निज़ाम की रियासत के पांच ज़िले, मध्य प्रांत (मध्य प्रदेश) के दक्षिण के आठ ज़िले तथा आस-पास की ऐसी अनेक छोटी-छोटी रियासतें शामिल थी, जो समीपवर्ती ज़िलों में मिल गई थी।
1 May Maharashtra Day Speech In English
India is a Republic country with several states and union territories. There is a total of 29 states and 7 union territories in India. Maharashtra is one of those states which was created on 1st May 1960. The day 1st May is known as Maharashtra Day in the whole of India. This Day is also known as Maharashtra Din or Maharashtra Di-was (महाराष्ट्र दिन, महाराष्ट्र दिवस ) in Marathi the regional language of the Maharashtra state. The Maharashtra foundation day is celebrated across Maharashtra state and India with great enthusiasm and happiness.
This day is celebrated in schools, college, workplaces and government premises in Maharashtra. Schools and college organize various events, activities to celebrate Maharashtra Day. Competitions like essay writing, speech, quiz, play, drama, paragraph writing, elocution are organized in schools to make the students aware about the history of the foundation of Maharashtra state and the importance of understanding our culture and heritage.
This article will provide you core information about Maharashtra Day 2019 in India such as the date, history of Maharashtra foundation day, celebrations ideas, activities, quotes, thoughts, slogans, WhatsApp status about Maharashtra Day, etc. This information will help you write essay or speech in competitions organized in your school or college and also in the celebration of the day. So let’s start.
1st May is celebrated as Maharashtra Day every year in India. This is the date on which the formation of the state Maharashtra was done from the Bombay State in the year of 1960. On this day, the government announces public holiday to all sectors such as school/colleges, offices, and companies under the jurisdiction of the state. The Central government of the country organizes many programs and events for celebrating this day.
Talking about the history of Maharashtra day, this day is celebrated for commemorating the formation of state from Bombay State. In India, the states were defined by the boundaries on the basis of languages. The Bombay State was formed as a consequence of The States Reorganization Act. The Bombay State was composed of different areas where Marathi, Konkani, Gujarati, and Kutchi languages were spoken.
Later, the Bombay State was divided into two states for which The Sanyukta Maharashtra Samiti was leading the movement. These two states were Maharashtra and Gujarat. This act came into action on 1st May 1960 and from then this day is celebrated as Maharashtra Day or Maharashtra Din in the whole country.
In Maharashtra, people celebrate this day with joy and pride. Many political, traditional and entertainment events and activities are organized on this day. People give homage to the legend freedom fighters of India who were from Maharashtra on this day such as Chhatrapati Shivaji Maharaj, Lokamanya Tilak, Dr. Babasaheb Ambedkar, etc. The school and colleges have a holiday on this day but they celebrate Maharashtra Day by organizing events such as essay writing, speech, elocution, quiz, debate, and drawing competitions.
Conclusion –
आपणास हा लेख भाषण महाराष्ट्र दिन आवडल्यास तुमच्या इतर मित्रांना सुद्धा शेअर करा
1 मे ला कोणता दिवस साजरा करतात ?
1 मे १९६० ला महाराष्ट्र राज्य निर्मित झाले म्हणून या दिवशी महाराष्ट्र दिवस साजरा करता तसेच 1 मे ला कामगार दिवस सुद्धा साजरा करतात
What is Maharashtra Day in Marathi?
महाराष्ट्र दिवस
कामगार दिन म्हणजे काय आणि तो का साजरा केला जातो?
कामगारांचे शोषण थांबविणे त्यांना त्यांचा हक्क मिळवा म्हणून हा दिवस साजरा करतात