MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आली असून पूर्व परीक्षेत कमी जागा असल्याने निराश असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एमपीएससीने आता पद संखेत वाढ केली आहे
उपजिल्हाधिकारी व पोलीस उपअधीक्षक या पदांच्या संख्येमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गट आणि गट ब संवर्गातील पदे आता वाढवण्यात आली आहे यामध्ये उपजिल्हाधिकारी व पोलीस उपअधीक्षक या पदांच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आली असून आता एकूण 501 पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे
11 मे 2022 रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहिरात देण्यात आली होती मात्र या जाहिरातीमध्ये केवळ 161 जागांकरिता जाहिरात आल्यामुळे परीक्षार्त्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती मात्र आता परीक्षा त्यांची नाराजी दूर झाली असून आयोगाने जागा वाढविल्या आहेत