पिंपरी चिंचवड महानगरपालिका निकाल येथे आपण पाहू शकता आता लवकरच घोषित होण्याची शक्यता आहे
26 ते 28 मे रोजी राज्यात 26 जिल्ह्यात 98 केंद्रावर परीक्षा घेण्यात आली आहे
55 हजार 82 विद्यार्थ्यांनि ही परीक्षा विविध ठिकाणी दिली असून
जे विद्यार्थी UPSC ला बसले होते त्यांची लवकरच परीक्षा घेण्यात येणार असून येत्या 15 दिवस निकाल घोषित करण्यात येणार आहे