मानवी चुका सिग्नल मधील बिघाड मानवी चुका असे काही कारण अपघातामध्ये असण्याची शक्यता आहे असे रेल्वे अधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशीच्या अहवालात म्हटले आहे
कोरामंडल एक्सप्रेस ला मेन लाईनवर येण्यासाठी सिग्नल देण्यात आला होता मात्र नंतर तो सिग्नल बंद करण्यात असे रेल्वे अधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशीच्या अहवालात म्हटले आहे
कोरामंडल एक्सप्रेस ला मेन लाईनवर येण्यासाठी सिग्नल देण्यात आला होता मात्र नंतर तो सिग्नल बंद करण्यात आला त्यामुळे कोरामंडळ एक्सप्रेसने लुप लाईन मध्ये प्रवेश करून उभ्या असलेल्या माल गाडीला धडक दिली असे या अहवालात म्हटल्या गेले आहे
आता अद्याप पर्यंत 288 जणांचा मृत्यू झाला तर ११७५ जणांना जखमी आहे
ताशी 128 किलोमीटरचा वेग चुकीचा नि ताशी 128 किलोमीटरचा वेग चुकीचा सिग्नल त्यामुळे ट्रेक बदलला गेला आणि तब्बल तीन गाड्या एकमेकाला धडकल्या
अशा धडकल्या तीन रेल्वे गाड्या
कोरामंडळ एक्सप्रेस ने रेल्वे मार्गाच्या लुप लाईन मध्ये शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी प्रवेश केला व तिथे उभी असलेली मालगाडी ला जोरदार धडक दिली कोरामंडलचा ताशी 128 किलोमीटर वेगाने धावत होती तिने मालगाडीला जोरदार धडक दिल्याने गाडीचे डबे रुळावरून घसरले व त्याच वेळी विरुद्ध दिशेने बंगरूळ हावडा एक्सप्रेस ताशी 116 किलोमीटर वेगाने येत होती ती कोरामंडळ एक्सप्रेसच्या रुळावरून घसरलेल्या डबांवर जाऊन धडकली त्यामुळे अपघाताची विषमता अजूनच वाढली