Ration Card New Update : राज्यात मे महिन्यापर्यंत तब्बल दोन लाख 32 हजार 766 इतकी रेशन कार्ड डुप्लिकेट आढळली आहेत नंतर यामधील एक लाख 27 हजार रेशन कार्ड रद्द केली जाणार आहेत यातील सर्वाधिक डुप्लिकेट रेशन कार्ड नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक डुप्लिकेट रेशन कार्ड आढळली असून सर्वात कमी परभणी जिल्ह्यात आढळली आहे
स्वस्त दरात मिळणाऱ्या धान्याचा लाभ घेण्यासाठी एका घरामध्ये चार चार रेशन कार्ड म्हणजे शिधापत्रक काढली गेली असल्याची बाब केंद्र सरकारच्या निदर्शनास आली आहे
राज्यात सुमारे इतके रेशन कार्ड होणार रद्द – Ration Card New Update
राज्यात पाच जून 2023 पर्यंत तब्बल दोन लाख 32 हजार 766 इतके डुप्लिकेट राशन कार्ड आढळले आहेत यानंतर करण्यात आलेल्या छाननीतून एक लाख 27 हजार 810 कार्ड रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
सर्वाधिक डुबलीकेट रेशन कार्ड असलेले जिल्हे
- नागपूर 24821
- जळगाव 9897
- कोल्हापूर 8332
- पालघर 8032
- ठाणे 7268
- नांदेड 6535
राशन कार्ड वर किती धान्य मिळते
राज्यात पिवळ्या व केशरी शिधापत्रिका असलेल्या लाभार्थ्यांच्या एका कुटुंबा मागे सरकारने ठराविक शिधा निश्चित केला आहे एका घरामागे अनेक रेशन कार्ड असल्याने गरज नसताना अधिक प्रमाणात शिद्याचे वाटप केले जात आहे
राशन कार्ड वर योजनेनुसार धान्य दिले जाते जसे अंतोदय योजनेअंतर्गत एका कार्डामागे 35 किलो धान्य दिले जाते