महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेसाठी सविस्तर अभ्यासक्रम Talathi Syllabus 2023
विषय
• 1. English –
Grammar (Synonyms, Autonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration, Article, Question Tag)Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions)Fill in the blanks in the sentenceSimple Sentence structure (Error, Types of Sentence)
• 2. मराठी –
मराठी व्याकरण (वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्द , विरुद्धार्थी शब्द)म्हणी व वाकप्रचार वाक्यात उपयोग, शब्दसंग्रहप्रसिद्ध पुस्तके आणि लेखक
3. सामान्य ज्ञान –
इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहितीचा अधिकार अधिनियम 2005, माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक
4. बौद्धिक चाचणी –
बुद्धिमत्ता (कमालिका, अक्षर मलिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, समसंबंध – अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती.)
अंकगणित बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे, सरासरी, नफा – तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज चलन, मापनाची परिणामी)
तलाठी भरती करिता 2023 सर्व माहिती आपल्या पोर्टल वर update केली जाईल