Talathi Bharti TCS Pattern Test : तलाठी भरती करिता उपयुक्त पीडीएफ सराव प्रश्न उत्तरे
तीन संखेचा गुणाकार 750 आहे व त्या संख्या 1:2:3 या प्रमाणात आहे तर त्या संखेची बेरीज किती?
1. 30
2. 35
3. 40
4. 25
>>30
मुकणायक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?
राजा राममोहन रॉय
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
लोकमान्य टिळक
>>डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भारताच्या राष्ट्रीय चिन्हात …… आहेत ?
चार वाघ
चार सिंह
तीन वाघ
चार वाघ
>>चार सिंह
भगवान महावीर यांचा जन्म कोठे झाला होता ?
लुंबिनी
कुंडग्राम
कपिलवस्तु
>>कुंडग्राम
तुतिकोरीन हे बंदर कोणत्या राज्यात आहे ?
महाराष्ट्र
गोवा
तमिळनाडू
गुजरात
>>तमिळनाडू
“आमरण” समास ओळखा ?
अव्ययीभाव
द्वंद्व समास
तत्पुरुष समास
>>अव्ययीभाव
“घनश्याम” समास ओळखा ?
अव्ययीभाव
द्वंद्व समास
कर्मधाराय
>>कर्मधाराय
ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू.
सोने-चांदी-रत्नमाणकांचे दुकानच हे जणू.
अत्रीच्या आश्रमी नेले मज वाटेमाहेरची वाटे खरेखुरे
अलंकार ओळखा
उपमा
उत्प्रेशा
अपन्हुती
>>उत्प्रेशा
तलाठी भरती प्रश्न उत्तर पीडीएफ पहा – लिंक