भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग कोणता आहे?
A. साखर उद्योग
B. कापड उद्योग
C. लाकूड उद्योग
D. तेल उद्योग
>> साखर उद्योग
दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे?
पहिला
दूसरा
तिसरा
चौथा
>> चौथा
महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने ——-प्रकारचा पाऊस पडतो?
प्रतिरोध पर्जन्य
अवरोध पर्जन्य
विरोध पर्जन्य
>> प्रतिरोध पर्जन्य
ारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे?
मुंबई
केरळ
पणजी
>> पणजी
अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?
राजेवाडी
सातारा
लालसबाग
नगर
>> राजेवाडी
अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते?
महाराष्ट्र
मध्यप्रदेश
गुजरात
तमिळनाडू
>> महाराष्ट्र
देशातील घनकचर्यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे?
मुंबई
पुणे
नाशिक
सातारा
>> पुणे
येथे अजून प्रश्न उत्तरे पहा – पहा