TCS पॅटर्न नुसार तलाठी भरती परीक्षा करिता सराव प्रश्न उत्तरे – येथे तलाठी भरती साठी उपयुक्त प्रश्न उत्तरे दिले आहेत.
छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्यावर झाला होता ?
सिंहगड
राजगड
शिवनेरी
पुरंदर
>> पुरंदर
31 वा सहयोगी म्हणून NATO मध्ये सामील झाला?
फिनलँड
ग्रीनलंड
फिजी
स्वीझरर्लंड
>>फिनलँड
खालीलपैकी कोणता ग्रह नाही?
नेपच्यून
युरेनस
शुक्र
प्लुटो
>>प्लुटो
कणकवली बीच कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
रत्नागिरी
रायगड
ठाणे
सिंधुदुर्ग
>> सिंधुदुर्ग
किरणोत्साराचा शोध कोणी लावला?
रुदरफोर्ड
आईन्स्टाईन
मॅडम क्युरी
हेन्री बेक्वेरेल
>>हेन्री बेक्वेरेल
कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस वापरतात?
ब्युटेन
मिथेन
इथिलिन
>>इथिलीन
मॅकमोहन लाइन कोणत्या देशाची सीमारेषा आहे?
पाकिस्तान
अफगाणिस्तान
बांग्लादेश
चीन
>> >>चीन [ तिबेट ]
मुलींसाठी डिजिटल हेल्थ कार्ड देणारे पहिले राज्य कोणते ठरले?
उत्तर प्रदेश
महाराष्ट्र
मध्य प्रदेश
राजस्थान
>> उत्तर प्रदेश
जगात नवउद्दमी [स्टार्टअप] मध्ये भारत कोणत्या स्थानावर आहे
पहिल्या
दुसऱ्या
तिसऱ्या
चौथ्या
>> पहिल्या
आयपीएल मध्ये सर्वात वेगवान अर्धशतक करणारा यशस्वी जयस्वाल हा कोणत्या संघातील खेळाडू आहे
कलकत्ता नाईट रायडर
मुंबई इंडियन
चेन्नई सुपर किंग
राजस्थान रॉयल
>>राजस्थान रॉयल
खालीलपैकी कोणत्या राज्यात लिथियमचा मोठा साठा सापडला?
केरळ
पंजाब
महाराष्ट्र
राजस्थान
>>राजस्थान
पुढीलपैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या नसून मूळ संख्या आहे
4
13
9
18
>>13
एका कपाटाची किंमत पंधराशे रुपये होती वार्षिक सेलमध्ये 20% किमतीवर सूट देण्यात आल्यावर कपाटा ची किंमत किती होईल?
1250
1300
1200
1350
>>1200
अधिक प्रश्न साठी हा विडियो पहा – पहा