तलाठी पदभरती 2023 : भूमी अभिलेख विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या सुमारे साडेचार हजार पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे या पदांसाठी दिव्यांग्याचे आरक्षण डावलून परीक्षा घेण्यात येणार असल्याची तक्रार दिव्यांग आयुक्तांकडे करण्यात आली होती मात्र हे आरक्षण प्रांत स्तरावरून आले असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले असून त्याबाबत दिव्यांग कल्याण आयुक्तांनी हिरवा कधी दिला आहे त्यामुळे तलाठी भरती 2023 मधील अडथळा दूर झाला असून परीक्षा ही आता सुरळीत पार पडणार अशी माहिती राज्याचे जमाबंदी विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायते यांनी दिली
तलाठी पदभरती अर्ज ऑनलाईन अंतिम दिनांक 17 जुलै
राज्य सरकारने तलाठी भरती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ४६४४ पदांसाठी परीक्षा घेण्याचे ठरविले आहे 17 जुलै पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे मात्र यासाठी दिव्यांगाची आरक्षण डावनात आल्याचा आरोप दिव्यांग यांच्या संघटनांनी केला होता त्यानुसार दिव्यांग आयुक्तांकडे तक्रारी करण्यात आली होती
कडे तक्रारी करण्यात आली होती दिव्यांग कल्याण आयुक्त होऊन प्रकाश देशमुख यांनी याबाबत जमाबंदी विभागाकडे खुलासा मागितला होता ते म्हणले रिक्त पदांबाबत आदिवासी विकास व मागासवर्गीय विभागाकडून माहितीची खात्री केल्यानंतर परीक्षा घेण्याची ठरले मुळात हे आरक्षण प्रांत स्तरावर असते त्यानुसार एकूण पदाचे चार टक्के जागा ह्या दिवण्यासाठी राखीव असतात त्यानंतर प्रत्येक प्रांत विभागातील जागा जिल्हाधिकारी कार्यालयाने एकत्रित करून जमाबंदी विभागाला कळविले आहे
तलाठी भरतीचे अद्याप पर्यंत किती अर्ज दाखल झाले आहे
आले आहे तलाठी या पदासाठी मंगळवार पर्यंत दोन लाख 59 हजार पाचशे सहासष्ट अर्ज दाखल झाले आहेत या अर्जाची 17 जुलै नंतर छाननी केली जाईल त्यानंतर परीक्षा होईल ऑक्टोबर मध्ये परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल असे सांगितले
तलाठी भरती 2023 चा निकाल केव्हा जाहीर केला जाणार
17 जुलै नंतर अर्जाची छाननी केल्यानंतर परीक्षा ही ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये घेतल्या जाणार आहे व त्यानंतर ऑक्टोंबर महिन्यात तलाठी भरती 2023 चा निकाल जाहीर केला जाणार