वनरक्षक भरती हॉल तिकीट आलेले आहेत.
खालील पद्धतीने Download करा.
1.लॉगिन करा
2.पोस्ट सिलेक्ट करा
3.Action वर करा
ऍडमिट कार्ड ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा..
महत्वाची सूचना : हॉलतिकीट ची कलर XEROX लागेल.
लिंक :
https://g06.digialm.com/EForms/configuredHtml/32549/83086/login.html
वनरक्षक भरती 2023 हॉल तिकीट उपलब्ध येथे करा डाऊनलोड
By -
२६ जुलै
0