कोतवाल पद भरती जळगाव 2023
एकूण : 80
पद : कोतवाल
शिक्षण :
- 04थी उत्तीर्ण
वेतन श्रेणी : रु. 15000/- महिना
वयाची अट : ३० जुलै २०२३ रोजी 18 – 40 वर्षे
अर्ज शुल्क :
- खुला व ओबीसी : रु.600/-
- मागासवर्ग : रु.500/-
नोकरी ठिकाण : जलगाव (विविध तालुके)
अर्जाचा शेवटचा दिनांक : 31 जुलै 2023 (अर्ज सुरू 18 जुलै)