पनवेल महानगरपालिका भरती 2023 पनवेल महानगरपालिके अंतर्गत 377 पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध झाली असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे सविस्तर जाहिरात बघूनच ऑनलाईन अर्ज सादर करावे सदर जाहिरातीमधील तपशील खाली दिला आहे
उपलब्ध जागा – 377
पद वेतन
अर्ज शुल्क
गट अ व ब – 900 मागासवर्गीय 1000 खुला
गट क – 700 मागासवर्गीय 800 खुला
गट ड – 500 मागासवर्गीय 600 खुला
वयोमर्यादा
18 ते 38 वर्ष
नियमानुसार वयात सूट
अर्ज प्रक्रिया: 13 जुलै ते 17 ऑगस्ट 2023
नोटिफिकेशन पहा
अर्ज लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/Index.html
read Syllabus