ABHA ID CARD PROCESS 2023 : नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आभा आयडी कार्ड ऑनलाइन पद्धतीने तयार करण्यासाठी आपणास माहिती देत आहे खालील माहिती वापरून आपण मिनिटांमध्ये आपले आभा आयडी कार्ड तयार करू शकता त्यासाठी आपणास आधार कार्ड व मोबाईल लिंक नंबर लागेल
आभा आयडी कार्ड कसे बनवावे
आभा आयडी कार्ड द्वारे आरोग्य तपासणी व निदान व उपचार पाच लाखापर्यंत मोफत दिले जाते म्हणून हे कार्ड असणे खूप गरजेचे आहे हे कार्ड मिळवण्यासाठी आपणास खालील स्टेप्स फॉलो करणे आवश्यक आहे
सर्वप्रथम आपणास गुगलमध्ये येऊन हेल्थ आयडी डॉट एन डी एच एम डॉट गाव डॉट इन ही वेबसाईट टाईप करायची आहे
ही वेबसाईट आपल्यासमोर येतात त्या वेबसाईटवर जाऊन आपणास रजिस्टर या टॅब वर क्लिक करून घ्यावे
रजिस्टर टॅप क्लिक करताच आपणास आधार नंबर विचारेल तो बारा अंकी नंबर आपणास प्रविष्ट करावा लागेल
आधार लिंक मोबाइल नंबर वर आपणास एक ओटीपी प्राप्त होईल तो ओटीपी आपणास पोर्टलवर ओटीपी सेक्शन मध्ये टाकायचा आहे
एकदा ओटीपी टाकला आणि व्हेरिफाय झाला की तुमचे आभा आयडी कार्ड लगेच तयार होऊन मिळेल
आपण हे कार्ड प्रिंट करून घ्यावे व जेव्हा किंवा आरोग्य सुविधा लागेल तेव्हा हे कार्ड वापरावे जेणेकरून सरकारी योजनांचा लाभ आपणास मिळेल तरीही मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमची आभा आयडी कार्ड घरी बसून एका मिनिटात काढू शकता
आभा आयडी कार्ड बनवण्यासाठी ची लिंक
ABHA Card तयार करीता खालील लिंक वर क्लिक करा.
आधार नंबर टाका OTP टाकून ABHA Card तयार करा …
https://healthid.ndhm.gov.in/register
खाजगी तसेच सरकारी रुग्णालयात मोफत उपचार करिता हे कार्ड खूप महत्त्वाचे आहे तरी सर्वांनी हे कार्ड आजच वरील लिंक वरून काढून घ्यावे दिनांक 25 जुलै ही अंतिम तारीख आहे तरीही मित्र-मैत्रिणींनो ही संधी जाऊ देऊ नका व तुमचे आबा आयडी कार्ड लगेच तयार करून घ्या