Share market book in Marathi : शेअर मार्केट म्हणजे पैश्याचे सागर पण त्यासाठी आवश्यक आहे योग्य तंत्र व हे तंत्र शिकण्यासाठी योग्य पुस्तक . आम्ही आपणास काही प्रसिद्ध share बाजार पुस्तके देत आहोत . आपणास हि पुस्तके online पण विकत घेता येईल खाली link पण दिली आहे .
Best 5 Share market book in Marathi – शेअर मार्केट ची सर्वोत्तम मराठी पुस्तके
शेअर मार्केट मराठी पुस्तक pdf download best books here –
“शेअर मार्केट: व्यापार, विश्लेषण आणि निवेश” by विक्रमादित्य अहिराव
This book provides an in-depth understanding of the share market, including trading strategies, analysis techniques, and investment tips.
Indian Stock Market Trading Technical Analysis & Investing, Learning Guide
This book focuses on day trading in the share market, explaining the concepts, techniques, and risks involved in short-term trading.
Intraday Trading : Share Market Books in Marathi
इंट्राडे ट्रेडिंगमध्ये पैसे कमवणे इतके सोपे असते तर प्रत्येकाने त्यातून पैसे कमवले असते. इथे यशस्वी व्हायचे असेल तर सुयोग्य कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे. कारण, इंट्राडे ट्रेडिंगमध्ये योग्य स्टॉक्सची निवड करणे महत्त्वाचे असते. एखादी लहानशी चूक अवघ्या काही तासांतच मोठे नुकसान घडवून आणू शकते. त्याउलट योग्य स्टॉक्सची निवड केली तर सरासरी आरओआयपेक्षा अधिक कमाई करता येते हे खरे आहे. त्याकरिता इंट्राडे ट्रेडिंगच्या रणनीती समजून घेऊन केलेले व्यवहार अधिक फायदेशीर ठरतात.
तेव्हा, इंट्राडे ट्रेडिंगबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचा आणि भारतीय स्टॉक मार्केटमध्ये यशस्वी व्हा!
Price Action Trading : Share Market Books in Marathi Indian Stock Option Technical Analysis & Investing, Learning Guide
प्राइस ॲक्शन ट्रेडिंग म्हणजे काय ?
प्राइस ॲक्शन ट्रेडिंगचं एक तंत्र आहे. यामध्ये टेक्निकल इंडिकेटर्स किंवा इतर घटकांकडे लक्ष न देता, ट्रेडर शेअर बाजाराचा अंदाज घेतो आणि प्राइस, म्हणजेच किंमतीच्या चढ-उतारांच्या आधारावर त्याचे वैयक्तिक ट्रेडिंगविषयक निर्णय घेतो.
30 Din Mein Bane Share Market Mein Safal Niveshak
This book will prove very useful for those people who want to work in the share market or are already working there. In this book all the topics connected with the share market have been dealt with in brief and can become a medium for you to earn money. The uncertainties that are there in your mind when you put money in the share market will vanish when you read this book and you will be able to take advantage of the market with definite success.
Share Bazaratun Paise Kase Kamvave?
केवळ 100 डॉलर्सची गुंतवणूक वीस वर्षांत 7,18,03,722 डॉलर्स कशी होऊ शकते हे या पुस्तकातून जाणून घ्या.
प्रस्तुत पुस्तकात शेअर मार्केटमध्ये नफा कमावण्यासाठी उत्सुक असणार्या सर्व छोट्या व मोठ्या गुंतवणूकदारांसाठी लेखकाने आपल्या 15 वर्षांच्या अनुभवाचे सार सांगितले आहे. याचा वापर करून तुम्ही शेअर बाजारातील नुकसान टाळू शकता. या पुस्तकात देण्यात आलेले शेअर बाजारातील सिद्धांत अभ्यासून व त्यांचा वापर करून तुम्हीदेखील भरघोस उत्पन्न मिळवू शकता आणि शेअर बाजारातील आपले यश निश्चित करू शकता.