भारतीय संशोधन संस्था isroने प्रयत्न करून चंद्रयान तीन मोही यशस्वीरित्या प्रक्षेपित केली त्यामुळे जगभरात भारतीयांचा सन्मान उंचावला आपला प्रतिस्पर्धी पाकिस्तान सुद्धा यामध्ये मागे कसा राहील म्हणूनच सध्या इंस्टाग्राम वर पाकिस्तानची भन्नाट चंद्र मोहीम तीन बघून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही
पाकिस्तान ची चांद्रमोहिम 03 विडिओ येथे क्लिक करून पहा
परंतु मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर असे लक्षात येते की हा व्हिडिओ खूप जुना आहे तुम्ही या व्हिडिओची कॅप्शन चेक केले तर कळेल ह्या व्हिडिओ चंद्र मोहीम च्या अगोदर अपलोड केलेला आहे परंतु सध्या चंद्र मोहीम यशस्वी झाल्यामुळे हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे