एकूण जागा : 108
पद व जागा
- जूनियर टेकनिसियन – 107
- वेल्फेयर ऑफिसर – 01
शैक्षणिक पात्रता :
- ITI डिप्लोमा
- पदवी किंवा सबंधित डिप्लोमा व 2 वर्षे अनुभव
पे स्केल : 29,740 – 1,03000/-
वयाची अट : 31 जुलै 2023 रोजी 18 ते 30 वर्षे दरम्यान
नोकरी ठिकाण : नाशिक
अर्जाचा शेवटचा दिनांक : 31 जुलै 2023