महाराष्ट्र नगरपरिषद पदभरती 2023 – MAHA DMA Recruitment – महाराष्ट्र नगरपरिषद पदभरती 2023 – 1782 पदे link -https://mahadma.maharashtra.gov.in/
1782 पदे
एकूण जागा : 1782
पद : गट अ, ब, व क
- स्थापत्य अभियंता गट क – 391
- विद्युत अभियंता गट क – 48
- संगणक अभियंता, गट क – 45
- पाणीपूर्ववठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता, गट क – 65
- लेखापरीक्षण व लेखा सेवा, लेखापाल/ लेखापरीक्षक गट क – 247
- कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी गट क – 579
- अग्निशमन अधिकारी गट क – 372
- स्वच्छता निरीक्षक गट क – 35
शैक्षणिक पात्रता:
- (i) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) MS-CIT किंवा समतुल्य
- (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) MS-CIT किंवा समतुल्य
- (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) MS-CIT किंवा समतुल्य
- मेकॅनिकल/पर्यावरण इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) MS-CIT किंवा समतुल्य
- (i) B.Com (ii) MS-CIT किंवा समतुल्य
- (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
- (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम नागपूरमधून उत्तीर्ण किंवा उपस्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम उत्तीर्ण (iii) MS-CIT किंवा समतुल्य
- (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा
वयाची अट : 20 ऑगस्ट 2023 रोजी 21 ते 38 वर्षे (मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट)
अर्ज शुल्क :
- खुला प्रवर्ग: रु.1000/-
- मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: रु.900/-
नोकरी ठिकाण : महाराष्ट्र
अर्जाचा शेवटचा दी : 20 औगस्ट 2023
Last Date Apply Online- 20 August 2023
अधिकृत website – https://mahadma.maharashtra.gov.in/ — पहा
नगरपरिषद फॉर्म भरण्याची लिंक चालू झालेली आहे..
MS-CIT बाबतीत Yes / No Option उपलब्ध आहे.
फॉर्म भरण्यासाठी लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/Index.html
⚠️ पूर्ण जाहिरात वाचूनच फॉर्म भरा.
Nagar Parishad / Palika Bharti Exam Syllabus 2023 pdf download
Nagar Parishad / Palika Bharti Exam Syllabus 2023 pdf download
नगरपरिषद गट क अभ्यासक्रम पहा
नगरपरिषद गट ड अभ्यासक्रम पहा