नमस्कार विद्यार्थी मित्रांनो 8 ऑक्टोबर 2023 रोजी आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 करिता पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरिता दिनांक पाच जुलै 2023 रोजी निकाल जाहीर करण्यात आला आहे
प्रस्तुत संवर्गाकरिता पूर्व परीक्षेत अर्थ प्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे
MPSC PSI CUT OFF 2022
एमपीएससी पूर्व परीक्षा पोलीस उपनिरीक्षक उत्तीर्ण विद्यार्थ्यांची यादी पाहण्यासाठी ची लिंक खाली दिली आहे