पिक विमा करिता लागणारी कागदपत्रे – PMFBY Document List 2023-24 : शेतकरी मित्रानो , २०२३ -24 पिक विमा online भरणे सुरु झाले असून त्या साठी कोणती document ची आवश्यकता आहे आज आपण पाहणार आहोत
पिक विमा करिता लागणारी कागदपत्रे
- बँकेचे आधार link पास बुक
- आधार कार्ड
- स्व घोषणा पत्र (नमुना पहा )
- ७ १२ उतारा व 8 अ
- भाडे तत्त्वावर जमीन असल्यास affidavit
पिक विमा कोठे काढून मिळेल
पिक विमा करिता जवळच्या CSC केंद्रावर जाऊन काढू शकता किवा सेतू वर किवा स्वतः mobile वरून सुद्धा काढता येते