सहकार भरती महाराष्ट्र 2023 : नमस्कार मित्रांनो सहकार विभागामध्ये गट क संवर्गातील सहकारी अधिकारी श्रेणी एक व श्रेणी दोन वरिष्ठ लिपिक लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक लेखक या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे या जाहिरातीत संपूर्ण तपशील आपण खाली जाणून घेणार आहोत
एकूण भरायची पदे-751
उपलब्ध पदे –
- सहकारी अधिकारी श्रेणी एक
- सहकारी अधिकारी श्रेणी दोन
- सहाय्यक सहकारी अधिकारी /वरिष्ठ लिपिक
- उच्च श्रेणी लघुलेखक
- निम्न श्रेणी लघुलेखक
- लघु टंकलेखक
वयोमर्यादा
19/07/2023 रोजी किमान वय 18 वर्षे पूर्ण
मागासवर्गीय ई डब्ल्यू एस अनाथ 43 वर्ष
ओपन खुला करिता 38 वर्ष दोन वर्षाची अधिक सूट
शैक्षणिक अहर्ता
सहकार अधिकारी श्रेणी एक व श्रेणी दोन
करिता मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला अर्थशास्त्रासह वाणिज्य विज्ञान विधी कृषी शाखेतील पदवी किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण
लेखापरीक्षक श्रेणी दोन
मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील ऍडव्हान्स अकाउंटन्सी ऑडिटिंग या विषयासह बीकॉम पदवी किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण
वरिष्ठ लिपिक सहाय्यक सहकारी अधिकारी
मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला वाणिज्य विज्ञान विधी कृषी शाखेतील पदवी उत्तीर्ण
उच्च श्रेणी लघुलेखक
माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण व 120 शब्द प्रतिमिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघु लेखनाचे आणि 40 शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा 30 शब्दप्रतिमिनेट मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र
निम्न श्रेणी लघुलेखक
माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण व 100 शब्द प्रतिमिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघु लेखनाचे आणि 40 शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा 30 शब्दप्रतिमिनेट मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र
लघुटंकलेखक
80 शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही त्या गतीचे लघुलेखानाची आणि 40 शब्द प्रतिमिनिट इंग्रजी टंकलेखनाचे किंवा 30 शब्दप्रतिमिनेट मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र
अर्जाची शुल्क
अमागास – 1000 रुपये
मागासवर्गीय ई डब्ल्यू एस अनाथ दिव्यांग माजी सैनिक – 900 रुपये
Starting date for application – 07th July 2023, 12:00 PM
Last date for online submission – 21st July 2023, 11:59 PM
अधिकृत वेबसाईट पहा
नोटिफिकेशन पहा
सहकार विभाग जाहिरात 2023 online Apply
अर्ज करण्याची लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32665/84026//Index.html