SIP Meaning in Marathi : नमस्कार मित्रांनो SIP चा मराठी अर्थ आपण जाणून घेणार आहोत तसेच मित्रांनो sip काय असते हे सुद्धा पाहणार आहोत .
SIP Meaning in Marathi -SIP चा मराठी अर्थ
>> पद्धतशिर गुंतवणूक योजना
>> नियोजित गुंतवणूक योजना
SIP फूल फॉर्म – Full Form
>> Systematic Investment Plan
>> सिस्टेमटिक इनवेस्तमेंट प्लान
SIP हा एक म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक करणासाठीचा एक प्रसिद्ध अशी पद्धत आहे , ज्यात तुम्ही नियमित रित्या एक ठराविक रक्कम म्यूचुअल फंड किवा इतर गुंतवनुक मध्ये टाकू शकता . जसे मार्केट ग्रोथ होते तसे तुमचे फंड ची रक्कम वाढत जाते.
SIP मुळे तुम्ही मासिक गुंतवणूक ची सवय पडते व कालांतराने एक चांगला परतावा यातून मिळू शकतो
यात मार्केट ची स्थिति वर तुमची SIP अवलंबून असते.
SIP stands for Systematic Investment Plan. It is a popular investment method in which individuals regularly invest a fixed amount of money into mutual funds or other investment schemes. The main objective of SIP is to promote disciplined and regular investing over a long period of time.
Best SIP Plans of 2023 – पाच बेस्ट SIP प्लान पहा
- 1) Quant Tax Plan Direct-Growth
- 2) Quant Infrastructure Fund Direct-Growth
- 3) BOI AXA Small Cap Fund Direct-Growth
- 4) Edelweiss Government Securities Fund Direct-Growth
- 5) HDFC Credit Debt Risk Debt Fund Direct-Growth
टीप – म्यूचुअल फंड किवा शेअर बाजार मध्ये गुंतवणूक जोखीम असते तरी स्वता नीट मार्केट सर्वे करून गुंतवणूक करावी