Talathi Bharti 2023 – महत्वाची सूचना – Update Last Date मुदतवाढ घोषणा पत्र तलाठी
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आपलं आजच्या या तलाठी भरतीच्या महत्त्वाच्या अपडेट मध्ये स्वागत करतो तलाठी भरतीसाठी अपेक्षेप्रमाणे कमी वेळ मिळाला असून अंतिम तारीख मध्ये फक्त खालील प्रमाणे वाढ करण्यात आली आहे त्यामुळे मित्रांना सांगू इच्छितो की ज्यांचे अर्ज अद्याप पर्यंत भरून झालेले नाही त्यांनी त्वरित आपले अर्ज भरून सबमिट करावे अन्यथा आपणास या भरतीला मुकावे लागू शकत
मित्रांनो राज्यात तब्बल 2019 नंतर तलाठी ची भरती निघाली असून 4646 पदांकरीता ही भरती होत आहे तब्बल दहा लाखापर्यंत ऑनलाईन अर्ज येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्याकरिता उमेदवारांना महसूल विभागाने मुदतवाढ दिलेली आहे
तलाठी भरती 2023 करिता मिळालेली मुदत वाढ
मुदतवाढ घोषणा पत्र तलाठी – See