चंद्रयान 03 today : भारताचे प्रयाग रोवर आणि विक्रम लेंडर हे दोघे बुधवारी सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांनी चंद्रावर उतरणार आहेत भारताच्या चंद्रयान तीनच्या चंद्रावरील ऐतिहासिक लँडिंग कडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे
चंद्रयान तीन वरील विक्रम लॅन्डर प्रज्ञान रोवर जेव्हा चंद्राच्या पृष्ठभागावर उतरतील त्यावेळेस चा क्षण अविस्मरणीय असणार आहे सर्व जण या क्षणाकडे डोळे लावून बसले आहेत जर चंद्रयान तीन मधील रोव्हरचे चंद्राच्या पृष्ठभागावर नीट लँडिंग झाले तर चंद्रावर अशा प्रकारची कामगिरी करण्याची क्षमता असलेला भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे यापूर्वी अशी कामगिरी अमेरिका चीन रशिया यांनीच करून दाखवली होती
चंद्रयान तीनच्या लँडिंग नंतर काय होणार
चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लेंडर उतरल्यानंतर तो अधिक सक्रिय होईल त्याचे राम उघडून त्यातून प्रयाग रोवर चंद्रावर उतरेल त्यानंतर विक्रम लँडर व प्रयाग रोवर परस्परांची छायाचित्रे टिपणार असून ती पृथ्वीवर पाठवतील अशा रीतीने चंद्रावर अवकाश यान उतरविण्याची भारताचे स्वप्न पूर्ण होईल तसेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा रोवर वलॅन्डर कडून बारकाईने अभ्यास सुरू होईल
लँडिंग चे टप्पे जाणून घ्या चंद्रयान तीन चे
रब ब्रेकिंग फेज
चंद्रयान तीन मधील लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जिथे उतरायचे आहे तिथपर्यंत चंद्राभोवती साडेसातशे किलोमीटर अंतर कापून हे अवकाशयान चंद्राच्या पृष्ठभागाच्या दिशेने खाली येण्यास सुरुवात करेल त्यावेळी वेग हा प्रति सेकंद 1.6 किलोमीटर असेल हा पहिला टप्पा पार पाडण्यासाठी 690 सेकंद लागतील या टप्प्यात विक्रम लँडरचे सर्व सेन्सर हे कॅलिब्रेट होणार आहेत
अल्टिट्यूड ओल्ड फेज
या टप्प्यात विक्रम लेंडर चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे काढणार असून त्याची तुलना आधीच्या काढलेल्या फोटो बरोबर करेल हा टप्पा 10 सेकंदाचा करण्यात आला आहे
फाईन ब्रेकिंग फेज
चंद्रयान तीन च्या लँडिंग चा तिसरा टप्पा हा 175 सेकंदाचा आहे विक्रम लेंडर ची स्थिती यावेळी वर्टीकल असणार आहे तसेच लेंडर चंद्राच्या पृष्ठभागापासून 800 ते तेराशे मीटर उंचीवर असणार विक्रम लँडरचे सेंसर सुरू करून पृष्ठभागापासून उंची मोजेल व छायाचित्र टिपणार आहेत त्याच भागाच्या जुन्या छायाचित्राची तुलना केल्यानंतर मग ग्राइंडर त्या जागी उतरण्यासाठी पूर्णपणे तयार होईल
टर्मिनल डिसेंट फेज
येत्या 131 मध्ये विक्रम लेंडर चंद्राच्या पृष्ठभागापासून दीडशे मीटर उंचीवर असेल लेंडर वर असलेला हजार डिटेक्शन कॅमेरा पृष्ठभागाची छायाचित्रे टिपेल त्यानंतर हा कॅमेरा गो नो गो टेस्ट येईल जर लॅन्डरला सर्व गोष्टी सुरळीत आढळल्या तर विक्रम लेंडर पुढच्या 73 सेकंदांमध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल