Raksha bandhan Muhart 2023 : हिंदू धर्मात रक्षाबंधन राखी पौर्णिमा पवित्र सण आहे या दिवशी बहिण भावाला राखी बांधते हा पवित्र सण श्रावण शुक्ल पौर्णिमा ला बनवल्या जात असतो या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधते व भाऊ बहिणीला रक्षा करण्याचे वचन देतो यावर्षी रक्षाबंधन हे 30 व 31 ऑगस्टला साजरा केला जाणार आहे यावर्षी भद्रा असल्यामुळे रक्षाबंधन 30 ऑगस्ट ला रात्री किंवा 31 ऑगस्ट ला सकाळी करणे लाभदायक ठरेल
रक्षाबंधन शुभ मुहूर्त 2023
भद्रकाळ असल्यामुळे या काळात सण साजरे करू नये असे शास्त्रत सांगितले आहे त्यामुळे यंदाचा रक्षाबंधन सण दोन दिवस साजरा केला जाणार आहे
राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त 30 ऑगस्ट रोजी रात्री 09:02 पासून सुरू होणार आहे तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी 7 : 01 पूर्वी रक्षाबंधन सण तुम्ही साजरा करू शकता
रक्षा बंधन पूजा सामग्री
- भावाला बांधायला राखी
- अक्षता
- कुंकू
- एक दुपट्टा किंवा टोपी किंवा रुमाल
- एक नारळ
- मिठाई
- तसेच भावाला देण्यासाठी कोणतेही भेटवस्तू किंवा न पैसे
- आरती व एक दिवा