कृषी सेवक भरती 2023 । सरकारी नोकरी । महाराष्ट्र नोकरी : नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात कृषी सेवक भरती करिता पेपर मध्ये जाहिराती प्रसिद्ध झाले आहेत लवकरच संपूर्ण जाहिरात सुद्धा प्रसिद्ध होणार आहे कृषी सेवक भरतीचे सर्व माहिती पदे शिक्षण अनुभव वय मर्यादा नोकरीचे ठिकाण खाली दिले आहे सर्व जिल्ह्यानुसार जाहिराती येथे उपलब्ध केल्या जातील
पदाचे नाव – कृषी सेवक
शिक्षण – कृषी सेवक पदविका किंवा कृषी पदवी
वयोमर्यादा – 19 ते 38 वर्ष कोरोनामुळे दोन वर्षाची सूट मागासवर्गीयांना पाच वर्ष सूट
वेतनमान : रु.16000/- प्रति महिना
अर्ज फी :
- जनरल/ओबीसी: रु.400/-
- मागासवर्गीय रु.200/-
परीक्षेचा नमुना : 200 गुणांसाठी संगणक आधारित ऑनलाइन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र संबंधित जिल्हा
अर्ज सुरू होण्याची तारीख– na
अर्ज करण्याची अंतिम तारीख -na
अधिकृत संकेत स्थळ पहा
नोटिफिकेशन पहा —
- नागपूर विभाग – 448 जागा – जाहिरात pdf
- पुणे विभाग – 188 जागा – जाहिरात pdf
- नाशिक विभाग – 336 जागा – जाहिरात pdf
- औरंगाबाद विभाग – 196 जागा – जाहिरात pdf
- लातूर विभाग – 170 जागा – जाहिरात pdf
- कोल्हापूर विभाग – 250 जागा – जाहिरात pdf
- कोकण ठाणे विभाग -294 जागा – जाहिरात pdf
- अमरावती विभाग – 227 जागा जाहिरात pdf
- कोल्हापूर विभाग – 250 जागा जाहिरात pdf
![](https://marathijobs.in/wp-content/uploads/2023/08/img_20230812_104045_206548493779-284x300.jpg)
![](https://marathijobs.in/wp-content/uploads/2023/08/img_20230812_104624_6161653553592-139x300.jpg)
![](https://marathijobs.in/wp-content/uploads/2023/08/img_20230812_105654_227159089464-297x300.jpg)
![](https://marathijobs.in/wp-content/uploads/2023/08/img_20230812_105654_4041963216693-293x300.jpg)
![](https://marathijobs.in/wp-content/uploads/2023/08/img_20230812_105653_8772097481169-287x300.jpg)
![](https://marathijobs.in/wp-content/uploads/2023/08/img_20230812_104624_6162110161492-139x300.jpg)
![](https://marathijobs.in/wp-content/uploads/2023/08/img_20230812_105653_6111329627602-139x300.jpg)