आरोग्य सेवक अभ्यासक्रम 2023 –
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरोग्य सेवक करिता आपणास येथे अभ्यासक्रम उपलब्ध करून देत आहे आरोग्य सेवक मध्ये आपणास पुढील विषय अभ्यासायचे आहे त्यामध्ये मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान तसेच बुद्धिमापन चाचणी व राहिलेले 40 प्रश्न हे तांत्रिक प्रश्न असणार आहे त्याला 80 गुण असणार आहे सविस्तर सिल्याबस व परीक्षा पद्धत खाली दिली आहे आरोग्य सेवक आरोग्य सेविका दोन्ही पदांचे तांत्रिक अभ्यासक्रम खाली दिले आहे